रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी च्या वतीने समृद्धी गावडे हिचा सन्मान.!

सावंतवाडी प्रतिनिधी शहरातील मिलाग्रीस येथील इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी फुटबॉल खेळाडू समृद्धी अरुण गावडे हिच्या फुटबॉल खेळातील प्राविण्याबद्दल रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने गौरव करण्यात आला. समृद्धी गावडे हिने नुकताच आपल्या उत्कृष्ट जोरावर महाराष्ट्र राज्याच्या संघात स्थान मिळवले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी व भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या प्रमुख…

Read More

पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकऱ्यांना पंढरपूर येथे आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी प्रयत्नशील आहे. खासदार नारायण राणे यांच्याशी चर्चा देखील करणार आहे. पंढरपूर येथे जागा घेतली आहे. त्याठिकाणी येत्या दोन ते तीन वर्षांत वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. या वारकरी भवनामध्ये निवास व्यवस्था, भोजन, स्वच्छतागृहे तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, पंढरपूर…

Read More

रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी च्या वतीने समृद्धी गावडे हिचा सन्मान.!

सावंतवाडी प्रतिनिधी शहरातील मिलाग्रीस येथील इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी फुटबॉल खेळाडू समृद्धी अरुण गावडे हिच्या फुटबॉल खेळातील प्राविण्याबद्दल रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने गौरव करण्यात आला. समृद्धी गावडे हिने नुकताच आपल्या उत्कृष्ट जोरावर महाराष्ट्र राज्याच्या संघात स्थान मिळवले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी व भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या प्रमुख…

Read More

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता पालकमंत्री चषक 2026: तालुकास्तरीय…

Read More

फोंडाघाट रस्ता रुंदीकरणातील खड्ड्यात कार कोसळून अपघात

जन आंदोलनाचा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा फोंडाघाट प्रतिनिधी देवगड निपाणी हायवे ठेकेदार निखिल कन्ट्रक्शन चा बेजबदारपणा वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवावर बेतणार असून फोंडाघाट मध्ये घाटरस्ता रुंदीकरण साठी खोदण्यात आलेल्या चरात कार कोसळून अपघात घडला आहे. सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुखरूप असले तरी फोंडाघाटातून खोदलेल्या ह्या चरांमुळे भविष्यात आणखी अपघात होऊन जीवित वित्तहानी होण्याची…

Read More

वांद्रे (पू) गांधीनगरमध्ये मा.आम. वैभव नाईक यांनी “डोअर टू डोअर” मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी

शिवसेना उमेदवार सौ. रोहिणी कांबळे यांना निवडून देण्याचे केले आवाहन; मतदारांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका निवडणूकितील वांद्रे (पूर्व) गांधीनगर या प्रभाग क्र. ९३ च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) युतीच्या लोकप्रिय उमेदवार सौ. रोहिणी योगेश कांबळे यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी वांद्रे (पूर्व)…

Read More

आमदार निलेश राणे यांचा विकासकामांचा धडाका सुरू.

जलयुक्त शिवार अंतर्गत कुडाळ व मालवण साठी ६ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर. कुडाळ प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनस्थरावरून मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्याचा धडाका सुरू असून आतापर्यंत मतदारसंघात कोट्यावधींचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील एकूण १४ कामांसाठी ५ कोटी ७० लक्ष…

Read More

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे नवनीत ड्रॉइंग स्पर्धेत सुयश

वेंगुर्ला प्रतिनिधी सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीअम स्कूल, वेंगुर्ला येथील विद्यार्थ्यांनी नवनीत ड्रॉईंग कॉम्पिटिशन २०२५ या चित्रकला स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.ही स्पर्धा एकूण तीन गटांमध्ये घेण्यात आली होती. गट क्रमांक १ (इयत्ता पहिली ते तिसरी) या गटामध्ये कु.विहान सपकाळ व कु.युवराज शिरोडकर यांनी उत्कृष्ट चित्रकलेच्या जोरावर विजेतेपद मिळवले.गट क्रमांक २ (इयत्ता चौथी ते सहावी) या…

Read More

महाराष्ट्र दिव्यांग महीला क्रीकेट संघाची कर्णधार स्मिता गावडे हिचा भाजपा दिव्यांग विकास आघाडी मार्फत सत्कार

महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी स्मीता गावडे ही वेंगुर्ले शहरातील असल्याचा अभिमान:नगराध्यक्ष राजन गिरप वेंगुर्ला प्रतिनिधी भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र दिव्यांग महीला क्रिकेट संघ वेंगुर्लेवासीय स्मिता गावडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सिंधुदुर्गातील तीन खेळाडुंच्या सहभागातून ” उमंग राष्ट्रीय ट्रॉफी २०२५” जिंकली त्याबद्दल भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांच्या हस्ते शाल…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदाच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहिरात दि.०५/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध केली होती. या भरतीसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांकडून १७७० रु. अर्ज शुल्क आकारण्यात आले होते. सदर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध…

Read More

You cannot copy content of this page