सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे बिगुल वाजले;राजकीय मोर्चेबांधणीला वेग
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची शिखर संस्था आणि ग्रामीण अर्थकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अखेर सुरू झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून, पात्र संस्थांना आपल्या प्रतिनिधींचे ठराव १ ते ३० सप्टेंबर दरम्यान सादर…
