कुडाळ तालुक्यात ७ मार्चपासून मंडळ निहाय शिबिरांचे आयोजन..!
श नागरिकांना गावातच मिळणार महसूल सेवांचा लाभ-तहसीलदार सचिन पाटील कुडाळ प्रतिनिधी तहसील कार्यालय कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान (टप्पा-१) अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर शिबिरे ७ मार्च ते २० मे २०२६ या कालावधीत १० मंडळात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील…
