सिंधुदुर्गात प्रशासनाची संवेदनशून्यतेची ‘हद्द’

कुणाल किनळेकर;पालकमंत्री अधिकाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्याचे कठोर आदेश देतात:मात्र अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात कुडाळ प्रतिनिधी एकीकडे जिल्ह्याचे रक्षणकर्ते मानले जाणारे जिल्हाधिकारी ३१ मार्चचा १०० टक्के निधी खर्च झाल्याचा आनंदोत्सव साजरा करतात तर दुसरीकडे तळाशीलमधील ग्रामस्थ आपले गाव वाचवण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून भर खाडीत बोटी टाकून ‘जलआंदोलन’ करत आहेत.अवैध वाळू उपशामुळे तळाशील गावच्या अस्तित्वाचा…

Read More

सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक संपन्न..!

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाचा आराखडा, सिंधुदुर्गनगरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य स्वागत कमान उभारण्याची योजना तसेच आधुनिक व्यापारी संकुल उभारणीचे सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. या सादरीकरणावर समितीने सूक्ष्म निरीक्षण करत काही आवश्यक बदल सुचवले असून,…

Read More

मन:पूर्वक आभार.! मन:पूर्वक आभार.! मन:पूर्वक आभार.!

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ४ वर्षात घडवले यशाचं शिखर,सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार भरारी ४ वर्षांत घडवले यशाचं शिखर ४ वर्षांत ३००० कोटींच्या व्यवसाय वाढीसह ७००० कोटींचा टप्पा पार! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार भरारी व्यवसाय वाढ प्रवास डिसेंबर २०२१ – ४२७७ कोटी मार्च २०२२ – ४४५७ कोटी मार्च २०२३ – ४८३८ कोटी मार्च २०२४ – ५३९० कोटी…

Read More

मन:पूर्वक आभार.! मन:पूर्वक आभार.! मन:पूर्वक आभार.!

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ४ वर्षात घडवले यशाचं शिखर,सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार भरारी ४ वर्षांत घडवले यशाचं शिखर ४ वर्षांत ३००० कोटींच्या व्यवसाय वाढीसह ७००० कोटींचा टप्पा पार! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार भरारी व्यवसाय वाढ प्रवास डिसेंबर २०२१ – ४२७७ कोटी मार्च २०२२ – ४४५७ कोटी मार्च २०२३ – ४८३८ कोटी मार्च २०२४ – ५३९० कोटी…

Read More

सावंतवाडी भाजपा संपर्क कार्यालयात “भाजपा ध्वज वाटप अभियाना”चा जल्लोषी शुभारंभ

भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते भाजपा कार्यकर्त्यांना ध्वजवाटप! सावंतवाडी प्रतिनिधी ६ एप्रिल २०२६ रोजी होत असलेला भाजपाचा स्थापना दिन हा कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांसाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाचा सोहळा म्हणून चर्चेचा विषय ठरत आहे. आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन देशाच्या कानाकोपऱ्यात उत्साहात साजरा होणार…

Read More

तेरेखोल नदी पात्रा मधील वाळू माफियांना नक्की आशीर्वाद कोणाचा?

गौणखनिजाची बेकायदेशीर लूट सुरू,दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा:ग्रामस्थांची मागणी सावंतवाडी प्रतिनिधी सांगेली, माडखोलसह तेरेखोल नदीपात्रातील गाळ उपसाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वाळू व अन्य गौणखनिजांची बेकायदेशीर लूट सुरू असून, यामध्ये स्थानिक वाळू माफियांना प्रशासनाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आशीर्वाद मिळत असल्याचा गंभीर आरोप माडखोल ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न केल्यास २६ जानेवारीपासून…

Read More

सावंतवाडीत एका दिवसात दोन आत्महत्या

पोलीस घटनास्थळी दाखल,चौकशी सुरू सावंतवाडी प्रतिनिधी येथील बिरोडकर टेंब परिसरातील जंगलमय भागात पुन्हा एका युवकाने आत्महत्या केली आहे. ही घटना सायंकाळी उघडकीस आली. दुपारी एक घटना घडलेली असताना आता पुन्हा हा प्रकार घडल्यामुळे अवघी सावंतवाडी सुन्न झाली आहे. गेल्या दोन दिवसात घडलेली ही तिसरी आत्महत्या आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून…

Read More

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Read More

सुंदरवाडी, दक्षिण कोकणच्या निसर्गाशी कविता एकरूप झालेली असून त्याचं प्रतिबिंब “बकुळीची फुले” या काव्यसंग्रहात दिसत आहे:प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे

सावंतवाडीशी माझं नातं वेगळं आहे. कवीवर्य वसंत सावंत, बा. भ. बोरकर यांच्यासह येथील टी एन नाईक, दीनकर धारणकर, तात्या भांगले, विद्याधर भागवत, हरिहर आठलेकर, विद्यार्थी महेश केळुसकर, आदींसह मी या भूमीत काम केलं. असे सांगत सावंतवाडीमध्ये एस.पी. के. महाविद्यालयात नोकरी करत असताना घालवलेल्या १७ वर्षांच्या आठवणी प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे यांनी जागृत केल्या. पुस्तक प्रकाशन…

Read More

“सिंधुदुर्गच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान हाच खरा मार्ग”:जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत

भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘क्वांटेक्झेरा २०२६’ चा भव्य शुभारंभ…. सावंतवाडी प्रतिनिधी भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आज राष्ट्रीय स्तरावरील ‘क्वांटेक्झेरा २०२६’ या तांत्रिक महाउत्सवाचे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात उद्घाटन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत…

Read More

You cannot copy content of this page