रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी ना. नितेश राणे यांची नियुक्ती

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली प्रभारींची यादी कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते ना. नितेश राणे यांची रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच जिल्हा प्रभारींची यादी जाहीर केली असून त्यामध्ये ना. नितेश राणे…

Read More

मालवणात १ मे रोजी प्रचिती सौदागर यांचा ‘नृत्यशंभो’ भरतनाट्यम् कार्यक्रम..

मालवण प्रतिनिधी मालवण शहरात भरतनाट्यम् नृत्यांगना प्रचिती सौदागर यांचा ‘नृत्यशंभो’ भरतनाट्यम् कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ०१ मे २०२६ रोजी मालवण चिवला बीच येथील काळबादेवी एक्झाॅटिका येथे, संध्याकाळी ६ वाजता या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये ‘स्मिता उवाच’ या गुरु स्मिता महाजन लिखित आणि संगीतबद्ध केलेल्या रचनांचा समावेश असणार आहे. भरतनाट्यम् नृत्यांगना प्रचिती सौदागर…

Read More

महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या अधिवेशनात सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या मिरज येथे पार पडलेल्या अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.

Read More

व्हॉइस ऑफ मीडियाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी ‘कोकण व्हिजन न्यूज’ चे संपादक यश माधव यांची निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) ९८ देशांत कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर, संघटनेच्या कार्याला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची प्रथम महत्त्वपूर्ण सभा संपन्न झाली. या सभेत कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत…

Read More

हिंदळे येथे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षिकेच्या घराचा मार्ग रोखला; प्रशासनाने न्याय देण्याची मागणी

मुख्य गेटवर अज्ञात व्यक्तींनी चिरे लावून येण्या-जाण्याचा मार्ग केला बंद देवगड प्रतिनिधी: हिंदळे येथील सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षिका विमल गणेश प्रभु यांच्या घराच्या मुख्य गेटवर अज्ञात व्यक्तींनी चिरे लावून त्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे प्रभु या आपल्याच घरात अडकून पडल्या असून, त्यांना अंगणातून बाहेर पडणेही अशक्य झाले आहे. विमल प्रभु या घरात एकट्याच…

Read More

वाळू माफियांचे थाबे दणाणले

एकाच रात्रीत विविध ठीकाणी १५ वाहनांवर कारवाई;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली अवैध वाळू वाहतूकीवर धडक कारवाई.. अचानक कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ;पुढेही अशाच कारवाया सुरूच राहणार प्रशासनाचा इशारा..! सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत व्यापक आणि नियोजित ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या…

Read More

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या भूमापक जाळ्यात

सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील घटना.. सावंतवाडी प्रतिनिधी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाने मालमत्तेच्या कामासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मालमत्तेच्या पोटहिस्सा मोजणीचे काम पूर्ण करून देण्यासाठी भूमापक ओमकार सुरेंद्र आपटे (वय ३३) याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर…

Read More

बाबा सावंत यांनी किर्लोस गावाशी असलेली नाळ तुटू दिली नाही-वैभव नाईक

किर्लोस येथील प्रतिथयश उद्योजक प्रशांत उर्फ बाबा सावंत यांचा ५५ वा वाढदिवस साजरा कुडाळ प्रतिनिधी किर्लोस येथील प्रतिथयश उद्योजक प्रशांत उर्फ बाबा सावंत यांचा ५५ वा वाढदिवस माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत किर्लोस येथे बुधवार ८ एप्रिल रोजी केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी वैभव नाईक यांच्या हस्ते बाबा सावंत यांना शाल व पुष्पहार…

Read More

ऑपरेशन ‘क्लीन सी’ अंतर्गत अवैध LED मासेमारीविरोधात कारवाई; देवगड येथील नौका जप्त..!

सिंधुदुर्ग प्रतिनिधी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत समुद्रातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेंतर्गत आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. देवगड येथील परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नियमित गस्तीदरम्यान विजयदुर्ग समोरील समुद्रात अवैधरीत्या LED लाइट्सचा वापर करून मासेमारी करणारी ‘अमीना’ (AMINA) IND-MH-5-MM-647 ही नोंदणीकृत नौका जप्त करण्यात आली….

Read More

एल.ई.डी. बोट धारकांना अभय देणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात वैभव नाईक यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि मच्छीमारांचा मालवणात भव्य मोर्चा

मोर्चाला मच्छीमार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,राज्य सरकारने मच्छिमारांना हलक्यात घेऊ नये- वैभव नाईक अनधिकृत धंदे करणारे स्थानिक आमदारांचे निकटवर्तिय- परशुराम उपरकर कणकवली प्रतिनिधी एल.ई.डी. मासेमारीला संपूर्ण देशात बंदी असूनही मालवण येथे गेले अनेक दिवस बेकायदेशीर एल.ई.डी. मासेमारी राजरोस सुरु आहे. पारंपरिक मच्छीमारांनी यावर वारंवार तक्रारी करूनही राज्य सरकार, जिल्ह्यातील सत्ताधारी आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या…

Read More

You cannot copy content of this page