नितेश राणेंनी आपले 10 उमेदवार मागे घ्यावे आम्ही आमचे 10 उमेदवार मागे घेतो

अजूनही वेळ गेलेली नाही; 3 डिसेंबरला 21× 0 नवल वाटायला नको सावंतवाडी प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणेंकडे भाजपसोबत युती करण्यासाठी मी अनेक वेळा गेलो होतो. भाजप शिवसेनेची युती व्हावी ही माझी इच्छा होती. त्यामुळे युती कोणामुळे झाली नाही हे भाजपने पहावं. युवराज्ञींना आमच्याकडून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही ठेवला होता. अजूनही युती होऊ शकते. त्यांनी आपले…

Read More

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी साळगावच्या मानसी धुरी यांची निवड

कुडाळ प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी आज साळगाव गावच्या मानसी धुरी यांची महिला तालुका अध्यक्ष आरती पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संध्या तेर्से, महिला शहर अध्यक्ष मुक्ती परब, जिल्हा कार्यकारिणी सदस्या साधना माडये, जिल्हा कार्यकारिणी सदस्या शिल्पा घुर्ये उपस्थित होत्या.

Read More

वैभववाडीत मंत्री नितेश राणे यांचा उबाठाला मजबूत धक्का

आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत वैभववाडी प्रतिनिधी : आखवणे व भोम गावातील उबाठाचे शाखाप्रमुख संतोष नारायण पडवळ, रवींद्र गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठाला जोरदार धक्का दिला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश…

Read More

सावंतवाडीत काँग्रेसच्या साक्षी वंजारी चा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

विकासाची ब्लू प्रिंट तयार, विकास आराखडा घेऊनच जनतेसमोर सावंतवाडी प्रतिनिधी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक जसजशी जवळ येत चाललेली आहे तसतसे राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत निवडणुकीच्या या रणधुमाळीत काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा साक्षी वंजारी या सुरुवातीपासूनच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असून त्यांनी सावंतवाडी शहराच्या विकासासाठी कंबर कसली आहे. अद्याप अर्ज दाखल केला नसला…

Read More

रूपेश पाटील यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान! ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार प्रदान! पंढरपूर प्रतिनिधी सावंतवाडी येथील पत्रकार तथा व्हॉईस ऑफ मीडिया’चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांना रविवारी पंढरपूर येथे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान…

Read More

कुडाळ शहराचे नाव उज्वल करणाऱ्या सिद्धेश नाईक याचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

कुडाळ प्रतिनिधी शहरातील कुशल कारागीर सिद्धेश नाईक यांनी श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराला लागणाऱ्या सागवानी रथाचे काम पाच नोव्हेंबर रोजी पूर्ण करून विठ्ठल रखुमाई चरणी अर्पण केले सदर रथ संपूर्ण सागवानी असून सुमारे दीडशे वर्षापूर्वीचा सागवान वृक्ष वापरण्यात आला आहे. साधारण 2019 मध्ये मुख्य गाभाऱ्यातील ऋग्वेद या वेद ग्रंथाच्या लाकडीपेटीचे काम देखील सिद्धेश नाईक…

Read More

शिवसेनेकडून ॲड.निता सावंत-कविटकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

आमदार दिपक केसरकर,संजू परब यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.. सावंतवाडी शहरात शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदासाठी ॲड.नीता सावंत कविटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Read More

-:🙏🏻सस्नेह निमंत्रण🙏🏻:-

🌈भोसले सैनिक स्कूलचा भव्य भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा…! 🛑तारीख:-शनिवार, १५ नोव्हेंबर २०२५ 🛑स्थळ:- भोसले नॉलेज सिटी, चराठे-वजरवाडी, सावंतवाडी. 🛑कार्यक्रमाचे वेळापत्रक सकाळी ९ वाजता भूमिपूजन व शिलान्यास सोहळा..! सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभ..! 🙏- :प्रमुख अतिथी:-🙏 श्री. डॉ. अरविंद कुडतरकर जिल्हा संघ चालक (रा.स्व.संघ, सिंधुदुर्ग) श्री. नीरज चौधरकर _प्रांत संघटन मंत्री_ (अ.भा.वि.प. कोकण) ग्रुप कॅप्टन श्रीकांत…

Read More

इन्सुलीत उबाठा सेनेला धक्का

ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंचांचा आमदार केसरकर, संजू परब यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश… सावंतवाडी प्रतिनिधी इन्सुलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शिवसेना उप जिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांनी धक्का दिला आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत दोन ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोनाली मेस्त्री, कृष्णा सावंत, सचिन पालव,…

Read More

आशिष सुभेदार यांची सावंतवाडी युवासेना तालुका प्रमुख पदी निवड..

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सावंतवाडी तालुका युवासेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे अर्ज भरण्याकरिता आयोजित केलेल्या सभेत त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर सावंतवाडी तालुक्याची…

Read More

You cannot copy content of this page