तेरेखोल नदी पात्रा मधील वाळू माफियांना नक्की आशीर्वाद कोणाचा?

गौणखनिजाची बेकायदेशीर लूट सुरू,दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा:ग्रामस्थांची मागणी सावंतवाडी प्रतिनिधी सांगेली, माडखोलसह तेरेखोल नदीपात्रातील गाळ उपसाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वाळू व अन्य गौणखनिजांची बेकायदेशीर लूट सुरू असून, यामध्ये स्थानिक वाळू माफियांना प्रशासनाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आशीर्वाद मिळत असल्याचा गंभीर आरोप माडखोल ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न केल्यास २६ जानेवारीपासून…

Read More

सावंतवाडीत एका दिवसात दोन आत्महत्या

पोलीस घटनास्थळी दाखल,चौकशी सुरू सावंतवाडी प्रतिनिधी येथील बिरोडकर टेंब परिसरातील जंगलमय भागात पुन्हा एका युवकाने आत्महत्या केली आहे. ही घटना सायंकाळी उघडकीस आली. दुपारी एक घटना घडलेली असताना आता पुन्हा हा प्रकार घडल्यामुळे अवघी सावंतवाडी सुन्न झाली आहे. गेल्या दोन दिवसात घडलेली ही तिसरी आत्महत्या आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून…

Read More

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Read More

सुंदरवाडी, दक्षिण कोकणच्या निसर्गाशी कविता एकरूप झालेली असून त्याचं प्रतिबिंब “बकुळीची फुले” या काव्यसंग्रहात दिसत आहे:प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे

सावंतवाडीशी माझं नातं वेगळं आहे. कवीवर्य वसंत सावंत, बा. भ. बोरकर यांच्यासह येथील टी एन नाईक, दीनकर धारणकर, तात्या भांगले, विद्याधर भागवत, हरिहर आठलेकर, विद्यार्थी महेश केळुसकर, आदींसह मी या भूमीत काम केलं. असे सांगत सावंतवाडीमध्ये एस.पी. के. महाविद्यालयात नोकरी करत असताना घालवलेल्या १७ वर्षांच्या आठवणी प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे यांनी जागृत केल्या. पुस्तक प्रकाशन…

Read More

“सिंधुदुर्गच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान हाच खरा मार्ग”:जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत

भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘क्वांटेक्झेरा २०२६’ चा भव्य शुभारंभ…. सावंतवाडी प्रतिनिधी भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आज राष्ट्रीय स्तरावरील ‘क्वांटेक्झेरा २०२६’ या तांत्रिक महाउत्सवाचे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात उद्घाटन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत…

Read More

सावंतवाडीचे नाव महाराष्ट्रात बदनाम एक चिंतेची व लाजिरवाणी बाब.!

आमदार दिपक केसरकर राजीनामा देणार का? जिल्हाध्यक्षा सौ.साक्षी वंजारी यांचा सवाल सावंतवाडी प्रतिनिधी नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात संदर्भात सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे नाव आल्याने व फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे सावंतवाडीचे नाव येणे एक चिंतेची व लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे आमच्या सावंतवाडीचे नाव महाराष्ट्रात बदनाम झाले आहे. त्यामुळे निष्पक्षपणे एसआयटीद्वारे चौकशी होईपर्यंत आपला राजीनामा स्वतः…

Read More

मा.आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुली शिवसेना शाखेच्या वतीने तिरंगी डबलबारी उत्साहात संपन्न

वैभव नाईक यांचा सत्कार करत केक कापून वाढदिवस केला साजरा कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मांडकुली शाखेच्या वतीने शनिवारी मांडकुली येथे तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता. या डबलबारी सामन्याला वैभव नाईक यांनी भेट दिली असता त्यांचा सत्कार करत केक…

Read More

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा गुरुवार दि. २६ मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मांडकुली शाखेच्या वतीने शनिवार दि.२१ मार्च रोजी सायं ७ वाजता…

Read More

💐हार्दिक शुभेच्छा.! 💐हार्दिक शुभेच्छा.! 💐हार्दिक शुभेच्छा.!

||खबरदार कोकण न्यूज //ADVT// 🌷🎂🌹कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय *मा.आमदार निलेशजी राणे* साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! 💐🎂💐 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 ‌‌ 🙏:- शुभेच्छुक -:🙏 🔸श्री.पी.के‌.परब🔸 (शासकीय ठेकेदार) (कार्याध्यक्ष:आंजिवडे घाट कृती समिती) 🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹

Read More

💐हार्दिक शुभेच्छा.! 💐हार्दिक शुभेच्छा.! 💐हार्दिक शुभेच्छा.!

||खबरदार कोकण न्यूज //ADVT// 🌷🎂🌹कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय *मा.आमदार निलेशजी राणे* साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! 💐🎂💐 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹 ‌‌ 🙏:- शुभेच्छुक -:🙏 🔸श्री.बाळा सावंत 🔸 (युवासेना उपतालुका प्रमुख कुडाळ) 🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹

Read More

You cannot copy content of this page