नारूर श्री.महालक्ष्मीचा 5 नोव्हेंबरला वार्षिक जत्रोत्सव..

सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा; देवस्थान समिती अध्यक्ष दीपक नारकर कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील नारूर येथील श्री. देवी महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव येत्या बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर 2025 रोजी साजरा केला जाणार. 3 दिवसीय असा हा भव्य दिव्य जत्रोत्सव विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. बुधवारी 5 नोव्हेंबरला या जत्रोत्वाला सुरुवात करण्यात येईल….

Read More

नारूर श्री.महालक्ष्मीचा 5 नोव्हेंबरला वार्षिक जत्रोत्सव..

सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा; देवस्थान समिती अध्यक्ष दीपक नारकर कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील नारूर येथील श्री. देवी महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव येत्या बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर 2025 रोजी साजरा केला जाणार. 3 दिवसीय असा हा भव्य दिव्य जत्रोत्सव विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. बुधवारी 5 नोव्हेंबरला या जत्रोत्वाला सुरुवात करण्यात येईल….

Read More

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे ५ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग प्रतिनिधी आगामी जि.प/पं स आणि नगरपालिका/ नगरपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणे हे दिनांक ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी ४:०० वाजता भाजपा जन संपर्क कार्यालय सावंतवाडी शिरोडा नाका येथे निवडणूक आढावा बैठका संपन्न होणार आहेत. जिल्ह्यातील ५० जीप गट १०० पंचायत समिती गण आणि कणकवली,…

Read More

किडनिच्या आजाराने त्रस्त असलेल्या सुनेश गवस यांना आर्थिक मदत.

भाजप युवा नेते विशाल परब यांनी केली मदत भाजपचे युवा नेते विशाल परब हे राजकारणा सोबत समाजकारणात नेहमी अग्रेसर असतात. गरजूंना मदत करणे हे त्यांचे जणू ब्रिद वाक्य आहे. झोळंबे येथील सुनेश गवस हे किडनिच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना आर्थिक मदतीचा हात देत सहकार्य केले आहे.विशाल परब यांच्या वतीने माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस व शिरिष…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून तेरेखोल येथील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

सावंतवाडी प्रतिनिधी “विकास हा आमचा धर्म आणि सेवा ही आमची ओळख” — या ध्येयाने प्रेरित होत तळेखोल गावातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वावर, मा. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनावर आणि युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या संघटन कौशल्यावर ठेवलेला विश्वास —…

Read More

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध; पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी जिल्ह्यात अद्यापही पाऊस सुरू असून,जिल्ह्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या सर्वांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, भात नुकसानी झालेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. ऑक्टोबर महिना संपत आला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे थैमान कायम सुरू आहे.यामुळे जिल्ह्यातील भात…

Read More

पालकमंत्री नाम. नितेश राणे ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

AI च्या वापराबाबत निती आयोगाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीस राहणार उपस्थित कणकवली प्रतिनिधी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – गुरुवारी सकाळी ०७.०० वा. मोटारीने विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ०७.३० वा. जनरल एव्हीएशन विमानतळ येथे आगमन व विमानाने गोव्याकडे…

Read More

आम्ही सर्व विशाल परब आणि रविंद्र चव्हाण साहेबांसोबतच! :मयूर लाखे

घरे देतो म्हणून सांगून दीपक केसरकर यांनी फसवले,200 लाखे बांधव भाजपासोबतच असल्याचा दावा. सावंतवाडी प्रतिनिधी लाखे बांधवांना पुन्हा घरे बांधून देणार असे सांगून आमदार दीपक केसरकर यांनी आश्वासन पूर्ण केलं नाही. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला दोन एकर जमीन घरांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. ओसरगावला जमीनीही दिलीय. पण, शहरालगतची मागणी आम्ही केलीय. निश्चितच…

Read More

सावंतवाडीत भाजपला धक्का; सांगेलीचे उपसरपंच संतोष नार्वेकर शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत

संजू परब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून प्रवेश; निवडणुकीच्या तोंडावर सेनेची ताकद वाढली सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील सांगेली गावचे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) विद्यमान उपसरपंच संतोष नार्वेकर यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या…

Read More

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान..

शेतकरी हवालदिल,शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची शासनाकडे मागणी कुडाळ तालुक्यामधील माणगाव खोऱ्यातील गोठोस,आंबेरी,वाडोस मोरे,कांदुळी,निवजे,दुकानवाड, महादेवाचे केरवडे,आंजीवडे,उपवडे, वसोली,शिवापूर,हळदीचे नेरूर अशा अनेक गावांतील भातशेतीचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी कापणी केलेले भात पीक पूर्णपणे भिजून गेलेले आहे.तर उभे भात पिक जमीन दोस्त झालेले आहे त्यामुळे वर्षभराचे मेहनत माती मोल झाल्याने बळीराजा हवालदिल झाला.परतीच्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी…

Read More

You cannot copy content of this page