जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

सावंतवाडी प्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रम या निमित्ताने राबविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्यावतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुधवारी रात्री ओटवणे हायस्कूलच्या…

Read More

हार्दिक शुभेच्छा..!! हार्दिक शुभेच्छा..!! हार्दिक शुभेच्छा..!!

सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. विक्रांत विकासभाई सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! शुभेच्छुक शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी शांतिनिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, सावंतवाडी जि. प. माजगाव विभाग व जि. प. मतदारसंघ महायुतीचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते युवा सिंधु फाउंडेशन, सिंधुदुर्ग नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडी

Read More

माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या पाठपुराव्याला यश

कुडाळ प्रतिनिधी पंचायत समिती कुडाळ च्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी माणगाव मधील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्या बाबत पंचायत समितीच्या मासिक सभेत प्रश्न उपस्थित केला होता माणगाव खोऱ्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत बोलताना पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी एकच फिडर असल्याने कुठेही दुरुस्तीचे काम असले तर माणगाव चा वीजपुरवठा खंडित…

Read More

जमिन मालकांच्या परवानगीशिवाय कुडाळ नगरपंचायतीने आमच्या खाजगी जमिनीत रस्ता करू नये; जमीन मालक दत्तात्रय राजाध्यक्ष

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत ही आमच्या सामाईक खाजगी जमीनीतून अपिल जिल्हा न्यायालयात चालू असताना जबरदस्तीने पोलीस संरक्षण घेऊन रस्ता करणार असल्याचे निदर्शनास आले आहे.या रस्त्याला जमीन मालकांचा विरोध आहे.सदर अपिलाची तारीख 11 जून 2026 रोजी असल्याने नगरपंचायतीने आमच्या परवानगीशिवाय रस्ता करू नये, असे जमीन मालक दत्तात्रय राजाध्यक्ष यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात आपला विरोध असल्याचे लिहून…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात,काँग्रेसची सर्व तालुक्यात पुनर्बांधणी

तालुका स्थरावरील पदाधिकारी निवडीसाठी १०० पेक्षा जास्त नावांच्या शिफारसी कुडाळ प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरावर पुनर्बांधणी करण्यासाठी नवीन पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली असून, या निवड प्रक्रियेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, कुडाळ येथील एम आय डी सी रेस्ट हाऊस येथे झाली. या अनुषंगाने महाराष्ट्र…

Read More

भोसले सैनिक स्कूलचे निवासी स्काऊट-गाईड शिबिर शिरवल येथे उत्साहात संपन्न…

निसर्गाच्या शाळेत संस्कार, स्वावलंबन व जीवन शिक्षणाचा अविस्मरणीय अनुभव. केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे तर अनुभवातून मिळणारे शिक्षणच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खरी दिशा देते या विचाराला मूर्त रूप देत यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचे तीन दिवसीय निवासी स्काऊट-गाईड शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ४ ते ६ मे या कालावधीत शिरवल, ता.दोडामार्ग येथील निसर्गरम्य परिसरात पार पडलेल्या…

Read More

वृषाली रेडकर – येळावीकर यांना ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ प्रदान..

विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग संस्थेकडून.. सावंतवाडी प्रतिनिधी सोशल मीडियावर ‘कोकणची वृषाली’ म्हणून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध कलावंत वृषाली सुधाकर रेडकर -येळावीकर यांना यावर्षीचा मानाचा ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ देऊन गौरविण्यात आले. विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग या संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘कला आंगण महोत्सव २०२६’ मध्ये हा…

Read More

माणगावचे सेवानिवृत्त शिक्षक जिनदास बोगार‌ यांचे निधन

कुडाळ प्रतिनिधी माणगाव बाजार येथील सेवानिवृत्त शिक्षक जिनदास मुकुंद बोगार (वय ९५) यांचे रविवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. अत्यंत साधे व्यक्तिमत्व आणि आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार नाना बोगार, सावंतवाडी आगाराचे कंट्रोलर…

Read More

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केला वैभववाडी तालुका दौरा

आंबा- काजू पंचनामे क्षेत्रभेट ग्रामीण रुग्णालयाला भेट देत घेतला सोयी सुविधांचा आढावा सिंधुदुर्ग नगरी‌ प्रतिनिधी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वैभववाडी परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नगरपंचायत कामकाजाचा आढावा, जनगणना प्रशिक्षण मार्गदर्शन, ग्रामीण रुग्णालय भेट, आंबा-काजू पंचनामे क्षेत्रभेट अशा विविध कामांचा सखोल आढावा घेत मार्गदर्शन केले. सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी वाभवे–वैभववाडी नगरपंचायत कार्यालयाला भेट देत नगरपंचायतीच्या…

Read More

संगणक परीक्षेत प्रभावती कॉम्प्युटरचे घवघवीत यश

सावंतवाडी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, व्यवसाय शिक्षण व परीक्ष मंडळातर्फे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्पुटर अकाउटिंग ऍड ऑफिस ऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन डी. टी.पी. या अभ्यासक्रमामध्ये प्रभावती कॉम्युटर एज्युकेशन संर्थेच्या विद्यार्य्यानी यश मिळविले. सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्पुटर अकाउंटिंग ॲड ऑफिस ऑटोमेशन या अभ्यासक्रमात कु. रोहन सुनिल नाईक (८४.০০%)…

Read More

You cannot copy content of this page