श्री.सरस्वती पूजन निमित्त मा.आ.वैभव नाईक यांनी पिंगुळीतील प्राथमिक शाळेत भेट देऊन घेतले दर्शन..

कुडाळ प्रतिनिधी श्री देवी सरस्वती पूजन निमित्त कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पिंगुळी सराफदारवाडी येथील प्राथमिक शाळेत आज भेट देऊन श्री सरस्वती देवीचे दर्शन घेतले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापिका सौ.निकम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सौ. राणे, सौ.गावडे, पिंगुळी जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर, ग्रा.पं….

Read More

संकटग्रस्त महिला व बालकांना सुरक्षिततेचा आधार; समाजाने सन्मानाने स्वीकारावे; जिल्हाधिकारी (सा.प्र) प्रतिभा वराळे

सिंधुदुर्ग प्रतिनिधी अनाथ, निराधार आणि संकटग्रस्त बालकांना सुरक्षित वातावरण, शिक्षण व संगोपन उपलब्ध करून देणे, तसेच अन्यायग्रस्त व संकटात सापडलेल्या महिलांना आधार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी देणे, हे समाजाचे महत्त्वाचे दायित्व आहे. अशा महिला व बालकांकडे दयेच्या भावनेने नव्हे, तर सन्मानाने पाहून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी समाजाने सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) प्रतिभा वराळे यांनी…

Read More

वाढदिवसाला समाजसेवेची जोड! विशाल परब यांच्या संकल्पनेतून तळवडे येथे महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ‘

‘बुके आणि पोस्टरपेक्षा आरोग्यसेवा अन् जलसंधारणाला प्राधान्य’; भाजपा सिंधुदुर्ग व मराठा ऐक्यवर्धक मंडळाचा पुढाकार सावंतवाडी प्रतिनिधी वाढदिवस म्हटला की शुभेच्छा, सत्कार, पुष्पगुच्छ आणि जाहिरातींची रेलचेल पाहायला मिळते. मात्र, या परंपरेला वेगळी दिशा देत समाजहिताला प्राधान्य देण्याचा संदेश भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतून दिला जात आहे. ‘बुकेऐवजी बंधारा आणि पोस्टरऐवजी…

Read More

विशाल परब यांच्या जनसेवेच्या माध्यमातून तळकोकणात निर्माण केली वेगळी ओळख.!

संघर्षातून यशस्वी युवा नेतृत्वापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! सिंधुदुर्ग प्रतिनिधी नावात विशाल..लोकांच्या मनात असा विशाल परब कुडाळ तालुक्यातील वाडोस या गावातून आपल्या कार्यातून भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते आणि यशस्वी उद्योजक विशाल प्रभाकर परब यांचा वाढदिवस त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि सेवाभावी कार्याचा आढावा घेण्याची संधी ठरत आहे. माणगाव खोऱ्यातील वाडोस या छोट्याशा गावात जन्मलेल्या विशाल परब…

Read More

हार्दिक शुभेच्छा.. हार्दिक शुभेच्छा..हार्दिक शुभेच्छा

भाजपा युवा नेते तथा महाराष्ट्रातील युवा नेतृत्व श्री.विशाल परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते

Read More

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘कृषकव्हेंचर’चे बांद्यात नवे पाऊल; विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन

शेतमालाला योग्य बाजारपेठ, रास्त दर आणि आधुनिक कृषी मार्गदर्शनावर भर! बांदा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोल, घामाला समृद्धीचे फळ आणि कृषी उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळाली, तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने बळ मिळेल. शेतकऱ्यांच्या हाताला उत्पादनाचे सामर्थ्य आहे; मात्र त्या उत्पादनाला योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी सक्षम बाजारपेठ, आधुनिक तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह मार्गदर्शनाची जोड आवश्यक आहे….

Read More

२०० हून अधिक जणांच्या उपस्थितीत सावंतवाडीत स्त्रीशक्तीचा जागर; सेवाव्रती महिलांचा सन्मान

सावंतवाडी : समाजाच्या प्रगतीचा रथ पुढे नेण्यासाठी काही हात अहोरात्र झटत असतात, तर काही कर्तृत्ववान स्त्रिया आपल्या सेवाभावाने समाजजीवनात माणुसकीचा सुगंध दरवळवत असतात. कधी आरोग्यसेवेच्या माध्यमातून जीवनाला संजीवनी देणारी, कधी माता-बालकांच्या आरोग्याची काळजी घेणारी, तर कधी गावाच्या विकासासाठी प्रशासन आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा बनणारी ही स्त्रीशक्ती म्हणजे समाजाच्या परिवर्तनाची खरी शिल्पकार! अशाच सेवाव्रती, कर्तृत्ववान आणि…

Read More

मळेवाड येथे पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ; जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत व उपनगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर यांच्या हस्ते उद्घाटन.!

युवा नेते विशाल परब यांचे भव्य आयोजनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद.! ‘सेवेचा संकल्प, आरोग्याचा ध्यास!’ हा संदेश घेऊन मळेवाड येथे आयोजित पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचे आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र…

Read More

खोपोली येथील व्हाईस ऑफ मीडियाच्या कॅडर कॅम्पमध्ये सिंधुदुर्ग अव्वल..!

दोडामार्गच्या टीमच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी.! खोपोली प्रतिनिधी पत्रकारांच्या संघटनात्मक बांधणीसोबतच ज्ञान,अभ्यास आणि वैचारिक देवाणघेवाणीला चालना देणाऱ्या व्हाईस ऑफ मीडियाच्या कोकण विभागीय कॅडर कॅम्पमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले. विविध विषयांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत सिंधुदुर्गच्या टीमने प्रथम क्रमांक मिळविला. या यशामुळे कॅडर कॅम्पमध्ये सिंधुदुर्गच्या पत्रकारांनी आपल्या ज्ञानाची आणि संघभावनेची प्रभावी छाप उमटवली. खोपोली…

Read More

भोसले सैनिक स्कूलची आस्था पवार मल्लखांब स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल…

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या इयत्ता सहावीतील कॅडेट आस्था पवार हिने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची विभागीय फेरीसाठी निवड झाली आहे. मल्लखांब या कौशल्य, ताकद, संतुलन आणि एकाग्रतेची कसोटी पाहणाऱ्या क्रीडा प्रकारात आस्थाने सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. तिच्या…

Read More

You cannot copy content of this page