भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

मुंबई प्रतिनिधी राज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता खेचून भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन झाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले….

Read More

खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढणार:उद्योगमंत्री उदय सामंत

राज्याचे उद्योगमंत्री यांनी कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची घेतली सदिच्छा भेट कणकवली प्रतिनिधी शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी आज कणकवली ओम गणेश निवासस्थानी भाजप नेते खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली यावेळी मंत्री उदय सामंत यांनी खासदार…

Read More

रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी च्या वतीने समृद्धी गावडे हिचा सन्मान.!

सावंतवाडी प्रतिनिधी शहरातील मिलाग्रीस येथील इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी फुटबॉल खेळाडू समृद्धी अरुण गावडे हिच्या फुटबॉल खेळातील प्राविण्याबद्दल रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने गौरव करण्यात आला. समृद्धी गावडे हिने नुकताच आपल्या उत्कृष्ट जोरावर महाराष्ट्र राज्याच्या संघात स्थान मिळवले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी व भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या प्रमुख…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदाच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहिरात दि.०५/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध केली होती. या भरतीसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांकडून १७७० रु. अर्ज शुल्क आकारण्यात आले होते. सदर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध…

Read More

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने माणगाव येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती करण्यात आली साजरी

बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण मराठी पत्रकारदिन आज साजरा; बाळशास्त्री जांभेकर यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले अभिवादन. सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मराठी पत्रकारदिन साजरा करण्यात आला.यावेळी…

Read More

भाजप धडाडीचे युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत कारिवडे येथे ‘दख्खनचा राजा जोतिबा’ दशावतारी नाटकाचा प्रयोग संपन्न.!

सावंतवाडी प्रतिनिधी कारिवडे गावातील श्री गोठणेश्वर कलाक्रीडा मंडळ आणि आपट्याचे गाव लिंगतवाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने,गोठणेश्वर देवस्थान सुशोभीकरण पायाभरणी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या मंगलमयी सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळाच्या ‘दख्खनचा राजा जोतिबा माझा’ या ट्रिकसीन नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गोठणेश्वर कलाक्रीडा मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने…

Read More

कोकणच्या प्रगतीला गगन भरारी – चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी

नाईट लँडिंग साठी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी दिला होता अडीच कोटी चा निधी खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लाभले मोलाचे सहकार्य कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्गातील चीपी विमानतळाने आज विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. डीसीजीए ( DCGA…

Read More

कारिवडे येथे भाजपचे उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड

भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन व सत्कार. सावंतवाडी प्रतिनिधी कारिवडे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावच्या विकासासाठी आणि तरुणांच्या संघटनासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या गावकर यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीनंतर भाजपचे युवा नेते महाराष्ट्र राज्य विशालजी परब यांनी नवनिर्वाचित उपसरपंच महेश गावकर यांची भेट…

Read More

कुडाळ एसीबी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या गुन्ह्यातून खा.अरविंद सावंत,आ.भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता

कुडाळ येथील ॲड.सुधीर राऊळ यांनी केला युक्तिवाद कुडाळ प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत व शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी शिवसैनिकांसमवेत कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर मोर्चा काढला होता. जमावबंदी आदेशाचा भंग करत आणि रीतसर परवानगी…

Read More

पालकमंत्री नितेश राणे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 9:00 वाजता : ओम गणेश निवासस्थान कणकवली येथून मोटारीने वैभववाडी कडे प्रयाण सकाळी 9:30 वा : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित वैभववाडी…

Read More

You cannot copy content of this page