मैत्रीच्या नात्याची अशी एक ही पाठीवरती थाप हवी….

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत बांधा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा आज भाजपा बांदा मंडलाचे उपाध्यक्ष उमेश पेडणेकर यांचा वाढदिवस भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत सावंतवाडी युवा मोर्चाच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याची जबाबदारी असतानाही आपल्या भाजपा परिवारातील माझ्यासारख्या…

Read More

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे २ ऑगस्टला उमेदवार नोंदणी शिबिर”..

सर्व तहसीलदार कार्यालयांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार उमेदवारांची नोंदणी.. कणकवली (प्रतिनिधी)“प्रशिक्षणातून प्रगतीकडे” महसूल पंधरवडा निमित्ताने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतर्गत कार्य प्रशिक्षणामध्ये भाग घेण्याकरिता कणकवली तहसिल कार्यालयात उमेदवारांचे नोंदणी शिबिराचे दिनांक 02 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत आयोजन करण्यांत आलेले आहे. सिधुदुर्ग जिल्हयातील शासकीय निम शासकीय कार्यालये,…

Read More

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना भाजपा उघड्यावर पडू देणार नाही

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या घरी भेट देत नातेवाईकांना दिला धीर,जखमी वीज कर्मचाऱ्याच्या उपचारासाठी दिला आर्थिक मदतीचा हात… सिंधुदुर्ग प्रतिनिधीजनतेच्या घरातला अंधार दूर व्हावा, यासाठी कंत्राटी वीज कर्मचारी वाऱ्यापावसाची पर्वा न करता धाव घेत असतात.अशावेळी झालेल्या अपघातात त्यांना योग्य ते सहकार्य विद्युत विभागाकडून होत नाही. मात्र, काहीही असले तरी यासाठी धडपडणाऱ्या वीज…

Read More

मोदी आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची ४ कोटी ७८ लाख रु. रक्कम सरकारने थकविली:आ.वैभव नाईक

गणेश चतुर्थी पूर्वी लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला ईशारा सिंधुदुर्ग प्रतिनिधीमोदी आवास घरकुल योजना सन २०२३-२४ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३०८ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. चार हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांना घरासाठीची निर्धारित रक्कम दिली जाते. मात्र या लाभार्थ्यांना केवळ पहिल्या हप्त्याची रक्कम सरकारकडून देण्यात आली आहे. सरकारकडून उर्वरित तीन हप्त्याची रक्कम…

Read More

मालवण-कांदळगाव येथे खवले मांजरास जीवनदान…

वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात करण्यात आले मुक्त मालवण प्रतिनिधीमौजे कांदळगाव येथे खवले मांजर जाळ्यात अडकले असल्याची माहिती स्वप्निल गोसावी यांनी श्रीकृष्ण परीट वन परिमंडळ मालवण यांना दिली त्यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता.सदर खवले मांजर संतोष पारकर गुरे चारण्यासाठी गेले असता त्याच्या नजरेस पडले त्यांनी सदरची घटना पार्थ डिज्वलकर यांना…

Read More

पत्रकार हर्षल भदाणे यांच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांकडून दहा लाखाची मदत.. !

व्हॉइस ऑफ मीडियाच्या मागणीनंतर मदत व तपासाची चक्रे वेगवान मुंबई (प्रतिनिधी)पत्रकार हर्षल भदाणे यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत केली आहे. सदर परिवाराला मदत करावी व अपघाताची सखोल चौकशी करावी, अशी मागणी व्हाॅईस ऑफ मीडियाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष अजित…

Read More

निवडणुका जवळ आल्या की लोकांना आंबोली गळे वासियांचा कबुलायतदार गावकर प्रश्न आठवतो

रूपेश राऊळ;हिम्मत असेल तर सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी प्रश्न सोडून दाखवावाच सावंतवाडी (प्रतिनिधी)निवडणुका जवळ आल्या की काही लोकांना आंबोली गेळे वासियांचा कबुलायतदार गावकर प्रश्न आठवतो परंतु हे केवळ मतांसाठी राजकारण सुरू आहे, परंतु सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न निवडणुकीपूर्वी सोडून दाखवावाच असे आव्हान सावंतवाडी ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केले. दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी…

Read More

बांधकाम कामगार यांना ग्रामसेवक सही देत नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची घेण्यात आली भेट

श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व इतर संघटना यांचा पाठपुरावा सुरू ओरोस प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मधून बांधकाम कामगार यांच्या नोंदणी व रीनिवल करण्यासाठी लागणाऱ्या दाखल्या वर ग्रामसेवक सही देत नसल्यामुळे कामगार संघटनानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, निवारा कामगार संघटना अध्यक्ष…

Read More

शरीर तंदुरुस्तीसाठी नित्याने व्यायाम करणे आवश्यक;अर्चना घारे परब

सावंतवाडी प्रतिनिधीशरीर तंदुरुस्त राहण्यासाठी, आजारांपासून संरक्षण करण्यासाठी नित्यनेमाने व्यायाम करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी केले. तळवडेतील गावडे फिटनेस या जीमला आवश्यक वस्तूंची भेट अर्चना फाउंडेशनद्वारे दिली.यावेळी सौ. घारे बोलत होत्या. तळवडे गेट येथील गावडे फिटनेस या जीमला सौ. अर्चना घारे परब…

Read More

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील कॉम्प्युटर विभागाला ‘एक्सलंट’ मानांकन..

🎤सावंतवाडी (प्रतिनिधी)यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा विभागाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या मूल्यांकनामध्ये एक्सलंट हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. मंडळाशी संलग्न संस्थांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी हे मूल्यांकन करण्यात येते.यामध्ये अध्यापन पद्धत, निकाल ,राबविण्यात येणारे शैक्षणिक व इतर उपक्रम ,इंडस्ट्रियल व्हिजिट, तज्ञांची व्याख्याने, व्यक्तिमत्व उद्योजकता विकास कार्यक्रम, प्लेसमेंट…

Read More

You cannot copy content of this page