पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी मुंबईत गेलेली वेंगुर्लेमधील गरीब युवती झाली जखमी

ऑपरेशनच्या खर्चासाठी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्याकडून तात्काळ आर्थिक मदत वेंगुर्ले प्रतिनिधीपोलीस भरतीच्या ट्रेनिंगसाठी मुंबईला गेलेली अणसुर गावची युवती कु.करीना लक्ष्मण गावडे ही दुर्दैवाने ट्रेनिंग करून रूमवर आल्यानंतर फॅनमध्ये अडकून तिची दोन बोटे गंभीररित्या जखमी झाली. घरची अतिशय गरिबीची परिस्थिती, त्यात जिद्दीने पोलीस दलात भरती होण्यासाठी ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबईत जाऊन ती प्रशिक्षण घेत…

Read More

बादा शहरातील आळवाडी परिसरात पुराचे पाणी शिरले

प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा.. 🎤बांदा (प्रतिनिधी)मुसळधार पावसाने तेरेखोल नदीने धोका पातळी ओलांडली असून बांदा शहरातील आळवाडी परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती उद्भवण्याची स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बांदा परिसरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. रात्रीच तेरेखोल नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने शहरातील आळवाडी कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली गेला…

Read More

मंत्री दिपक केसरकर यांचा वाढदिवस दीपक भाई मित्र मंडळ व शिवसैनिकाच्या वतीने कार्यालयात केक कापून उत्साहात साजरा

विविध सामाजिक उपक्रम राबवून मतदारसंघात वाढदिवस साजरा.. 🎤सावंतवाडी (प्रतिनिधी)राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस दीपकभाई मित्रमंडळ व शिवसैनिकांच्या वतीनं उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रमांसह केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. दीपक केसरकर यांच्या कार्यालयात केक कापून…

Read More

आम.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली माणगाव येथे निष्ठा यात्रेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ..

“पुन्हा उद्धवजी मुख्यमंत्री.. ही निष्ठावंतांची खात्री” चा दिला नारा* माणगाव प्रतिनिधीउद्धवजी ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे. आज गुरुवारी या निष्ठा यात्रेचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली माणगाव येथे करण्यात आला. प्रथमतः माणगाव येथील श्री. दत्तमंदिर टेंबेस्वामी मठ येथे दर्शन घेत…

Read More

मंत्री दिपक केसरकर यांचा वाढदिवस दीपक भाई मित्र मंडळ व शिवसैनिकाच्या वतीने कार्यालयात केक कापून उत्साहात साजरा

विविध सामाजिक उपक्रम राबवून मतदारसंघात वाढदिवस साजरा.. 🎤सावंतवाडी (प्रतिनिधी)राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस दीपकभाई मित्रमंडळ व शिवसैनिकांच्या वतीनं उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रमांसह केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. दीपक केसरकर यांच्या कार्यालयात केक कापून…

Read More

💐💐हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..!💐💐

🎂💐महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री मा.श्री. दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!🎂💐 *:-🙏🏻शुभेच्छुक🙏🏻-:* 💫मा. दीपक केसरकर मित्रमंडळ, सिंधुदुर्ग तसेच 💫सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी

Read More

आषाढी एकादशीनिमित्त सावंतवाडी विठ्ठल मंदिरात विशाल परब यानी घेतली दर्शन…

सावंतवाडी प्रतिनिधीआज आषाढी एकादशी निमित्त सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात श्री देव विठ्ठल-रखुमाई चे मनोभावे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी समवेत माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, केतन आजगांवकर, अमित गवंडळकर, नंदू उर्फ प्रसन्ना शिरोडकर आदी उपस्थित होते.

Read More

बांदा केंद्र शाळेचे दुर्वा नाटेकर अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम.‌.

बांदा (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२३-२४ या स्पर्धा परीक्षेत बांदा नं. १ केंद्रशाळेतील दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने २७६गुण मिळवत सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते….

Read More

भारतीय जनता पार्टी कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या माध्यमातून अतीवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य

कुडाळ प्रतिनिधीकुडाळ तालुक्यात गेले काही दिवस चालू असलेल्या अतीवृष्टी व वादळ सदृश परीस्थींतीमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुटुंबांना भारतीय जनता पक्षाचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार सन्मा. श्री. निलेशजी राणे साहेब यांच्याकडून आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. सरंबळ गावातील श्री. शैलेश परब यांच्या घरावर झाड कोसळून…

Read More

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ नूतन पोलीस निरीक्षक शराजेंद्र मगदूम यांची घेतली सदिच्छा भेट.

कुडाळ/प्रतिनिधीशिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर यांच्या नेतृतवाखाली आज शिवसेना शिष्टमंडळ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भेट घेतली व नूतन पोलीस निरीक्षक श्री.रामचंद्र मगदूम यांची भेट घेऊन कुडाळ तालुक्यात होणारे अवैध धंदे मटका, झुगार,गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामुळे तरुण मुले या व्यसनाच्या आहारी जाऊन बेरोजगार होतात,यावर आपण वेळीच निर्बंध घालावेत…

Read More

You cannot copy content of this page