माड्याची वाडीत महंत गावडे काका महाराजांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा
आज दिनांक 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून श्री श्री श्री 108 महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत त्यांच्या योगशिक्षक विद्यालयाच्या माध्यमातून आयोजित योगशाळ्यामध्ये योगा करण्यात आली या योग दिनाच्या कार्यक्रमात महंत गावडे काका महाराज यांच्या अमोघ वाणीतून योग आपल्या जीवनात किती महत्त्वाचा आहे याचे मार्गदर्शन मिळाले आजपर्यंत…
