नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी विनिता मुंज हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला..

कणकवली केंद्र सरकारमध्ये नोकरी लावते, असे आमिष दाखवून सुमारे १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी असलेली विनिता विवेक मुंज हिचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी फेटाळून लावला. सरकार पक्षातर्फे अॅड. आर. व्ही. देसाई व फिर्यादी सुनील धुरे यांच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच…

Read More

खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्गातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार

पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांच्यासोबत खासदार नारायण राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची झाली बैठक असलेल्या पाण्याचे नियोजन, पाणी अडविणे, पाण्याचे संगोपन तसेच पाणी जमिनीत जिरविण्यासाठी केल्या जाणार उपाय योजना सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात पाणी फाउंडेशनचे…

Read More

१३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी;६१ वर्षीय दुकानदार ताब्यात

बांदा पोलिसांची कारवाई; न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी सावंतवाडी प्रतिनिधी बांदा पंचक्रोशीतील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून ६१ वर्षीय किराणा दुकानदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जयदेव विठ्ठल म्हाडगुत असे संशयिताचे नाव आहे. मे महिन्यानंतर दोन वेगवेगळ्या प्रसंगी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर नातेवाईकांनी बांदा…

Read More

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कुडाळात शिवसेना, महाविकास आघाडी आक्रमक

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची राष्ट्रपतींकडे केली मागणी;मा.आ.वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ प्रांताधिकाऱ्यांकडे मागणीचे दिले निवेदन निवडणूक आयोगातील अनेक महत्त्वाचे निर्णय चुकीच्या पद्धतीने घेऊन भारत देशाशी गद्दारी केल्याप्रकरणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात ‘वोटचोरी’ करून झालेल्या निवडणुका रद्द करून त्या पुन्हा…

Read More

ज्ञान मोठे करते, पण संस्कार महान बनवतात’; प्रा.रुपेश पाटील यांचे प्रतिपादन

‘कुठे हरपले संस्कार?’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना संस्कारांची प्रेरणादायी शिकवण शिरपूर (प्रतिनिधी) “शालेय जीवनात मिळालेले संस्कार हेच भविष्यातील व्यक्तिमत्त्वाचा भक्कम पाया घडवतात. राम, कृष्ण, अर्जुन यांसारख्या महान विभूतींनाही बालवयात मिळालेल्या संस्कारांनी त्यांच्या जीवनाला दिशा दिली. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ ज्ञान नव्हे, तर सुयोग्य संस्कारांची शिदोरीही तितकीच आवश्यक आहे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी…

Read More

बाप्पाच्या उत्सवाला आकार देणाऱ्या हातांचा सन्मान म्हणजे सेवाभावाला केलेला मानाचा मुजरा

‘सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करूया सावंतवाडी नागरी कृती समितीच्या कार्यक्रमात विशाल परब यांचे आवाहन’ सावंतवाडी : कोकणची संस्कृती आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते आहे. हा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पडद्यामागे राहून निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील सेवाव्रतींचा सावंतवाडी नागरी कृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. ‘श्री…

Read More

भोसले फार्मसी कॉलेजतर्फे सावंतवाडीत जनजागृती रॅली : औषधांच्या पलीकडील आरोग्याची दिशा; फार्मासिस्टच्या भूमिकेचा प्रभावी संदेश

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आज यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने सावंतवाडी शहरात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. औषधांच्या सुरक्षित व योग्य वापराबाबत जनजागृती करण्यासोबतच आरोग्यव्यवस्थेतील फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका, जबाबदारी आणि योगदान याबाबतचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. जगन्नाथराव भोसले उद्यान येथून रॅलीला सुरुवात झाली. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई यांनी श्रीफळ वाढवून…

Read More

नोकरीच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी सुबत्ता माळी हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

कणकवली / प्रतिनिधी केंद्र सरकारच्या नोकरीत लावतो असे आमिष दाखवून सुमारे १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी असलेली सुबत्ता गिरीष माळी (पुर्वाश्रमीची सुबत्ता सदानंद वारंग, रा. करूळ) हीचा अटकपूर्व जामिन अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. टी. त्रिपाठी यांनी फेटाळून लावला. सरकार पक्षातर्फे अॅङ आर. व्ही. देसाई व फिर्यादी सुनिल धुरे यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत…

Read More

पडवे लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये आता मिळणार अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा देश विदेशात सेवा दिलेले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद पडवे हॉस्पिटल मध्ये देत आहेत सेवा;अपघातानंतर डोक्याच्या व मणक्याच्या गंभीर आजारावर होणार तातडीने उपचार शासकीय योजनांचाही घेता येणार रुग्णांना फायदा..! पडवे : सिंधुदुर्ग व परिसरातील रुग्णांसाठी मेंदू व मणक्याशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर अत्याधुनिक उपचार मिळण्याच्या…

Read More

जिल्हा परिषदेत निधी वाटपात सत्ताधाऱ्यांचा दुजाभाव; चार दिवसांत कामे मंजूर न झाल्यास हायकोर्टात जाण्याचा रुपेश पावसकरांसह विरोधकांचा इशारा

स्वनिधी व १५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपात पक्षपाताचा आरोप…! जिल्हा परिषदेच्या स्वनिधीसह १५ व्या वित्त आयोगाच्या विकास निधीच्या वाटपात सत्ताधारी आणि प्रशासनाकडून विरोधी तसेच अपक्ष सदस्यांवर दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे. विरोधी सदस्यांनी सुचविलेली विकासकामे डावलून त्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी सदस्यांच्या शिफारशीनुसार कामे मंजूर केली जात असल्याचा दावा करण्यात आला…

Read More

You cannot copy content of this page