गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ माननीय नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे
सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील ५३८०० लाभार्थ्यांसाठी ११० कोटी निधी मंजूर सिंधुरत्न समृद्ध योजनेतून फूड सिक्युरिटी आर्मी साठी ३.४८ कोटी मंजूर. यातून २०० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. .सिंधुरत्न समृद्ध योजनेतून पंतप्रधान अन्नप्रक्रिया उद्योग अभिसरणासाठी ५.५० कोटी मंजूर. यातून १४२० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. • सिंधुरत्न समृद्ध योजनेतून काजू बोंड लाभार्थ्यांसाठी २.१९ कोटी मंजूर. यातून १२४…
