पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी ;मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
अन्यथा..राज्यभर उग्र आंदोलनाचा व्हॉईस ऑफ मीडियाचा इशारा मुंबई प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळ गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक व मारहाण केली. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन…
