ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित..

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असून, जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आज आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार निवडणूक लढवू शकतो. गेली साडेतीन वर्षे जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरू होती. मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर निवडणुका न…

Read More

दाभोली गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी दादा सारंग यांची बिनविरोध निवड

वेंगुर्ला प्रतिनिधी दाभोली ग्रामपंचायत सभेमध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते दादा सारंग यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सरपंच श्री. उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, माझी उपसरपंच विद्यमान सदस्य श्री.एकनाथ राऊळ, सदस्य अवधूत राऊत, माजी पंचायत समिती सदस्य श्री.समाधान बांदवलकर, माजी सरपंच श्री. गुरुनाथ कांबळी,अमित दाभोलकर, विष्णू दाभोलकर, देवेंद्र राऊळ, भूषण दाभोलकर, पोलीस…

Read More

माणगाव गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुनील सावंत यांची फेरनिवड

माणगाव (मिलिंद धुरी) कुडाळ तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत ची ग्रामसभा सरपंच सौ.मनिषा भोसले यांच्या अध्यक्षखाली संपन्न झालेल्या सभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुनील राजाराम सावंत यांची फेर निवड करण्यात आले माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील सावंत यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव ग्रामपंचायत आणि गावासाठी उपयोग होईल सावंत यांचा सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव पाहायला मिळत आहे

Read More

शिवम राजू कविटकर यांना इंडियन नेवीमध्ये सी.वन ग्रेड

माजी खासदार विनायक राऊत यांनी केला सत्कार.. कुडाळ प्रतिनिधी माजी जि प सदस्य राजू कविटकर यांचे चिरंजीव श्री शिवम राजेश कविटकर यांची इंडियन नेव्ही मध्ये सी वन ग्रेड मिळाल्याबद्दल त्यांचा माजी खासदार विनायक राऊत यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी कविटकर कुटुंबीय उपस्थित होते.

Read More

अवैध गुटखा,पानमसाला,सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत तिघांना अटक

ट्रक सह तब्बल १० लाख ८७ रुपयाचा मुद्देमाल जप्त;पहाटे सात च्या सुमारास कारवाई कुडाळ प्रतिनिधी अवैध गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन कुडाळ पोलिसांनी तब्बल तिघांना अटक केली असून त्यांच्याकडुन ट्रक सह तब्बल १० लाख ८७रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी ७वाजण्याच्या सुमारास पाठलाग करून कुडाळ एमआयडीसी येथे…

Read More

गोवा सरकारच्या विरोधामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी MRF नोकर भरती मेळावा रद्द मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची माहिती. कुडाळ प्रतिनिधी मनसे सिंधुदुर्गच्या वतीने शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी एमआरएफ गोवा येथील कंपनी मध्ये प्रक्षिणार्थी भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळावा आयोजित करताना कोणतेही शुल्क न आकारता विनामूल्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच संधी मिळावी हा…

Read More

भाजपा सिंधुदुर्ग च्या सेवा पंधरवडा अभियानाची जिल्हा कार्यशाळा संपन्न …

कोकण संघटनमंत्री शैलेंद्र दळवी व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले मार्गदर्शन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान देशभरात सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे .या उपक्रमाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग भाजपा ची या अभियानाची जिल्हा कार्यशाळा गुरवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा ओरस सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यालय (…

Read More

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा १२ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार

वेंगुर्ले (प्रतिनिधी) मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उद्या शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय येथे जनता दरबार आयोजित केला आहे. तरी ज्या ज्या नागरिकांना शासन स्तरावर काही समस्या, अडचणी असतील त्यांनी या जनता दरबारात उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता…

Read More

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..

कणकवली (प्रतिनिधी) राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना.नितेश राणे हे गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी सकाळी सहा वाजता त्यांचे रत्नागिरीत आगमन होईल. त्यानंतर सकाळी 8.30 वाजता जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेड या कंपनीचे अधिकारी आणि काजू महामंडळाच्या संचालकांची बैठक…

Read More

कुडाळ ते कोरजाई बस कायमच उशिराने सुटत असल्याने प्रवाशांचे हाल.!

येत्या दोन दिवसांत ही बस वेळेवर न सुटल्यास कवठी पासुन कुडाळ ला येणा-या बस रोखल्या जातील;उपसरपंच रुतुजा खडपकर कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ ते कोरजाई ही बस सेवा कित्येक वर्षे सुरू असुन पुरेसे प्रवाशी असलेले ही बस कुडाळ वरुन ६ :४० ला सुटणारी उशिराने सुटत असल्याने येत्या दोन दिवसांत वेळेवर बस न सुटल्यास कवठी येथुन एकही बस…

Read More

You cannot copy content of this page