ठळक घडामोडी

कवठणी येथील श्री देव काजरोबा जत्रोत्सवात भाजपा युवानेते विशाल परब यांनी घेतले दर्शन

सावंतवाडी प्रतिनिधी सातार्डा पंचक्रोशीतील कवठणी गावची प्रसिद्ध जत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव काजरोबा देवाची जत्रा काल मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या निमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमात भाजपा युवानेते विशालजी परब यांनी उपस्थित राहून देवाचे मनोभावे दर्शन घेतले आणि श्री चरणी नतमस्तक झाले. कवठणी येथील श्री देव काजरोबाची जत्रा ही विशेषतः ‘केळीच्या घडाच्या…

Read More

नेरूर ग्रामविकास आघाडी” व शिवसेना उबाठा (पक्ष) पुरस्कृत जिल्हा परिषद उमेदवार रुपेश पावसकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ..

नेरूर ची एकजूट हीच या पॅनलची ताकद:रुपेश पावसकर कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील नेरूर जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, राजकीय समीकरणे आता अधिक रंजक झाली आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात नेरूर पंचक्रोशीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘नेरूर पंचक्रोशी ग्राम विकास आघाडी’ या नवीन पॅनलची घोषणा केली आहे. गुरुवारी नेरूर येथील ग्रामदैवत श्री देव कलेश्वर…

Read More

माणगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार रूपेश कानडे व झाराप पं समिती उमेदवार सिताराम तेली यांचा तेर्से बांबर्डे मध्ये प्रचाराचा शुभारंभ..!

माणगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रुपेश कानडे व झाराप पं समिती उमेदवार सिताराम तेली यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ तेर्से बांबर्डे गावचे ग्रामदैवत रामेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून आणि दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील मंडळी उपस्थित होते

Read More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ‘लोकनेता’ हरपला..!

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वाहिली श्रद्धांजली:आर.के.सावंत कुडाळ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.असे प्रतिपादन कुडाळ तालुका अध्यक्ष आर‌.के.सावंत यांनी केले आहे. सावंत पुढे म्हणाले निधीच्या बाबतीत त्यांनी…

Read More

तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेतृत्व हरपले; अजितदादांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी”:नितेश राणे

अजित दादांना मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली कणकवली प्रतिनिधी तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने ताकद देणारे अजित दादा आज आपल्यात नाहीत. कार्यकर्त्याला घडवायचे कसे,त्यांना ताकद कशी द्यायची,त्याच्यामागे कसे उभे राहायचे हे अजित दादा पवार यांनी महाराष्ट्राला दाखवले आणि शिकवले.अशा शब्दात मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित…

Read More

जाहीर सभा.!💫जाहीर सभा.! 💫जाहीर सभा.! *

*🔶सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२६ भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीची जाहीर सभा.!* *🔶माननीय मुख्यमंत्री* *श्री.देवेंद्र फडणीस साहेब यांची जाहीर सभा* *🛑बुधवार २८ जानेवारी २०२६* *🛑दुपारी ३.०० वा* *🛑ठीकाण:कणकवली जिल्हा रुग्णालय समोर* *⭕जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माहितीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा .!* *♦️मोठ्या संख्येने उपस्थित रहा..!* *————————————-*

Read More

कणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा

हजारोंच्या संख्येने होणार महा प्रचारसभा कणकवली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने महायुतीकडून नियोजन करण्यात येत असून उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य स्टेजही उभारण्यात येत आहे. या जाहिर प्रचार सभेला मुख्यमंत्र्यांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र…

Read More

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ खाते राज्यात प्रथम

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी मंत्री नितेश राणे यांच्यासह बंदरे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मौलिक कामगिरीची राज्य शासनाकडून दाद मुंबई (प्रतिनिधी) राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत…

Read More

दादा साईल व नागेश आईर यांनी श्री वेतोबा मंदीर येथे मागी पंढरपूर वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची भेट घेत घेतला आशीर्वाद‌…

कुडाळ तालुक्यातून वेताळ बांबर्डे गावातून मागी वारीसाठी निघालेल्या वारकरी संप्रदाय यांची पावशी मतदार संघाचे उमेदवार दादा साईल व वेताळ बांबर्डे मतदार संघाचे उमेदवार नागेश आईर यांनी श्री वेतोबा मंदीर वेताळ बांबर्डे येथे उपस्थित राहून घेतला आशीर्वाद मतदार संघातील इतर भागामधील ग्रामस्थांचे गाठीभेटी घेत प्रचाराला गती दिली आहे. महायुतीच्या उमेदवारांना मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दादा…

Read More

सिंधुदुर्गात महायुतीचा धमाका

५ जिल्हापरिषद आणि ६ पंचायत समिती सदस्य झाले बिनविरोध. कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आपली राजकीय पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या महायुतीने निवडणुकीच्या सुरुवातीलाच मोठा धमाका केला असून, जिल्ह्यातील एकूण ११ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध…

Read More

You cannot copy content of this page