जलजीवन मिशनच्या कामासाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने जिल्ह्यातील कंत्राटदारांकडून काम बंद आंदोलन…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या नेतृत्वाखाली आज कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयासमोर गेले दोन वर्षापासून जलजीवन मिशनच्या कामासाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने काम करणे अवघड बनले आहे यामुळे जिल्ह्यातील कंत्राटदारांनी आजपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. कामांची देयके मोठ्या प्रमाणात थकीत राहिली आहेत.निधी कधी उपलब्ध होईल याबाबत कोणतीही…

Read More

You cannot copy content of this page