सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षपदी श्रद्धा सावंत-भोसले विजयी… .

सावंतवाडी नगरपरिषद येथील नगराध्यक्ष पदी भाजपच्या उमेदवार श्रद्धा भोसले या 745 मतांनी विजयी झाल्या आहेत तर त्या ठिकाणी शिवसेनेच्या नीता कवीटकर व ठाकरे शिवसेनेच्या सीमा मठकर काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांना पराभव सहन करावा लागला आहे

Read More

सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षपदी श्रद्धा सावंत-भोसले विजयी…

सावंतवाडी नगरपरिषद येथील नगराध्यक्ष पदी भाजपच्या उमेदवार श्रद्धा भोसले या 745 मतांनी विजयी झाल्या आहेत तर त्या ठिकाणी शिवसेनेच्या नीता कवीटकर व ठाकरे शिवसेनेच्या सीमा मठकर काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांना पराभव सहन करावा लागला आहे

Read More

सावंतवाडी नगरपालिका निवडणूक अपडेट भाजप आघाडीवर

सावंतवाडी प्रतिनिधी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या सावंतवाडी नगरपालिकेचा निकाल मोजणीस सुरुवात झाली असून भाजप चे 5 उमेदवार आघाडीवर आहेत तर नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार श्रद्धा राजे भोसले आघाडीवर आहेत

Read More

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २० डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २० डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते ,जनता यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

Read More

पत्रकारांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी प्रलंबित मागण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशन परिसरात “व्हाॅईस ऑफ मीडियाच्या” वतीने उपोषण सुरू

नागपूर प्रतिनिधी राज्यातील पत्रकार डिजिटल माध्यमे, साप्ताहिके आणि रेडिओ या माध्यमांतील पत्रकारांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांबाबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘VOM इंटरनॅशनल फोरम’ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधत आजपासून नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे उपोषण सुरू केलं आहे. पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्य शिखर अधिवेशनात सर्व संमतीने मंजूर झालेल्या मागण्यांवर तातडीची कार्यवाही करण्याची मागणी…

Read More

जिल्हा समन्वय व कर्ज पुनरावलोकन समितीची बैठक संपन्न..

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सप्टेंबर 2025 अखेरच्या तिमाहीची जिल्हा समन्वय व कर्ज पुनरावलोकन समिती (DCC/DLRC) बैठक दिनांक ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी क्षेत्रनिहाय उद्दिष्ट पूर्तता, जिल्ह्याचा CD Ratio, पिक कर्ज वितरण, मत्स्य व पशुसंवर्धन क्षेत्रातील प्रगती, तसेच CMEGP, PMEGP, PMFME, AIF यांसह…

Read More

सावंतवाडीत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरुवात

भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी–बारावी विज्ञान तसेच JEE–NEET–CET प्रशिक्षण सुरु.. सावंतवाडी प्रतिनिधी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या अंतर्गत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरूवात करण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अकरावी-बारावी सायन्स शाखेसह जेईई, नीट, सीईटी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची तयारी स्थानिक पातळीवरच करण्यास मदत होणार असल्याचे भोसले नॉलेज सिटीचे…

Read More

सिंधुदुर्ग मध्ये भाजप ला चारही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळेल:पालकमंत्री नितेश राणे

शांत,सुव्यवस्थित वातावरणात उस्फूर्त मतदान केल्याबद्दल पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मतदारांचे मानले आभार कणकवली प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख करीत त्यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभारही मानले. येत्या २१ डिसेंबरला जेव्हा निकाल लागतील, तेव्हा भारतीय जनता पक्षाला चारही नगरपरिषदांमध्ये यश मिळेल, असा ठाम विश्वासही नाम. नितेश…

Read More

सावंतवाडीच्या विकासासाठी एक रूपयाही कमी पडू देणार नाही:मंत्री नितेश राणे

भाजपच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी प्रतिनिधी “आमचे सर्व उमेदवार विजयी झाल्यानंतर सावंतवाडीच्या विकासासाठी एक रुपयाही कमी पडू देणार नाही. चारही नगरपंचायतींना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी देवा भाऊ आणि मी नेहमी प्रयत्नशील राहू. त्यामुळे जनतेने भरभरून मतदान करून आमच्या उमेदवारांना विजयी करावे,” असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘स्पोर्ट्स मिट 2025’ उत्साहात संपन्न

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल आयोजित स्पोर्ट्स मिट 2025 हा बहुप्रतिक्षित क्रीडा महोत्सव आज उत्साहात आणि दिमाखात सम्पन्न झाला. प्री-प्रायमरीपासून दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत उत्साहाला उधाण आणले. विद्यार्थी व पालकांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे कार्यक्रम रंगतदार बनला. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सोहळ्यात क्रीडा आणि सांस्कृतिक उर्जेचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला. उद्घाटन शाळेचे संस्थापक अच्युत…

Read More

You cannot copy content of this page