झाराप येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वाचवण्यासाठी शिवप्रेमींची बैठक संपन्न

२ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा:ॲड सुहास सावंत यांची घोषणा कुडाळ प्रतिनिधी प्रशासनाने शब्द दिल्याप्रमाणे जुन्या शिवरायांच्या पुतळ्यांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करून पूर्णाकृती स्मारक केले जात नाही तोपर्यंत जुन्या पुतळ्याला हात लावणार नाही असे लेखी आश्वासन दिले होते. त्यातच पूर्वीपासून असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याचे विधिवत विसर्जन करण्या आधीच, जो नवा गटावरील ११००० व्होल्ट एमएसईबी डीपी शेजारी धोकादायक…

Read More

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गणेश नाईक यांचा तृतीय क्रमांक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत प्राथमिक गटातील पूर्व माध्यमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी) विभागात गणेश भिकाजी नाईक यांनी ‘इतिहासाची साधने – अनुभवातून ज्ञानाकडे’ या नवोपक्रमाच्या माध्यमातून तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातील शिक्षकांच्या अध्यापनात नाविन्यता वाढवणे, शैक्षणिक…

Read More

सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोका.

शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू हे प्रमुख बागायत पीक उत्पन्न असून अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामातील फळ धारणेला मोठा धोका निर्माण झाला आहे या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मा. श्री मनीष दळवी जयप्रकाश चमनकर माजी पंचायत समिती सभापती वेंगुर्ला,श्री.नितीन मांजरेकर पंचायत समिती सदस्य वेंगुर्ला, श्री….

Read More

कविलकाटे येथील जमिनीवरील “ग्रीन झोन” लवकरात-लवकर काढण्यात यावा

कुडाळ नगरपंच्यायत मुख्यधिकारी यांना समील जळवी यांनी निवेदनाद्वारे केली मागणी कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथील महसुली गावात बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट आहे सदर चा झोन हा काढण्यासाठी कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. समिल जळवी यांनी कुडाळ नगरपंच्यायात चे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा केली. आणि याचा शासन दरबारी लवकरात लवकर…

Read More

गोठोस गावच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर,गोठोस पं.समिती सदस्य दिव्यांनी खरात, घावनळे पं.समिती सदस्य अर्चना घावनळकर यांचा सत्कार

कुडाळ (गोठोस) गोठोस गावच्या वतीने गोठोस विठ्ठल मंदिर येथे घावनळे जिल्हा परिषद व गोठोस पंचायत समिती तसेच घावनळे पंचायत समिती मतदारसंघातील विजयी सदस्यांचा प्रकाश मोर्ये मित्र मंडळ च्या वतीने उपस्थितीत विजयी सदस्यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जाहिर सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये,माजी ग्रामपंचायत सदस्य रविकांत राऊळ,आबा निचम,भरत सावंत,भाई घाडी,दिपक खरात,दादा राऊळ,…

भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी.फार्मसी विभागाला NBA मानांकन

हा सन्मान मिळवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलेच महाविद्यालय… येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. कॉलेजच्या डिप्लोमा इन फार्मसी (D.Pharm) या अभ्यासक्रमाला नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन (NBA) कडून अधिकृत मानांकन प्राप्त झाले असून हे मानांकन मिळवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिलेच फार्मसी महाविद्यालय ठरले आहे. या मानांकनाची वैधता ३१…

Read More

जिल्हा नियोजन समितीची उद्या बैठक

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीची बैठक मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी केले आहे.

Read More

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ निकाल अपडेट

घावनळे जिल्हा परिषद मतदार संघ उमेदवार दिपक नारकर विजयी गोठोस पंचायत समिती उमेदवार दिव्यांनी खरात विजयी घावनळे पंचायत समिती उमेदवार अर्चना घावनळकर विजयी

You cannot copy content of this page