रेडी जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष उमेदवार सिद्धेश परब यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

वेंगुर्ला प्रतिनिधी रेडी जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष उमेदवार सिद्धेश परब यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केला दाखल.जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी विजय माझा निश्चित अशी मला खात्री आहे

Read More

साळगांव पंचायत समिती मतदार संघातून कृष्णा धुरी यांनी भरला उमेदवारी अर्ज..

कुडाळ शिवसेना (उबाठा) गटाचे कुडाळ तालुका प्रमुख कृष्णा धुरी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत साळगांव पंचायत समिती मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी विजय माझा निश्चित मला खात्री आहे

Read More

घावनाळे जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष उमेदवार आनंद मेस्त्री यांनी भरला उमेदवारी अर्ज..

कुडाळ प्रतिनिधी माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजप माजी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी घावनाळे जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रशासनाचा तगडा अनुभव असल्याने, जनतेचा आशीर्वाद नक्कीच मला मिळेल याची मला खात्री आहे

Read More

घावनाळे जिल्हा परिषद मतदार संघातून केशव उर्फ दीपक नारकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

विजयाचा व्यक्त केला विश्वास.. कुडाळ प्रतिनिधी घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघातून केशव उर्फ दीपक नारकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खरेदी-विक्री संघ कुडाळ चेअरमन तसेच कुडाळ पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत.जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी,विजय माझा निश्चित असा केला विश्वास व्यक्त,त्यांच्या उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read More

माणगाव जिल्हा परिषद मतदार संघातून बंडखोर अपक्ष उमेदवार ॲड.दीपक कानेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज..

कुडाळ प्रतिनिधी माणगाव जिल्हा परिषद मतदार संघातून भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार ॲड.दीपक कानेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणत्याही परिस्थितीत माघार नाही निवडणूक लढवणार जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे.

Read More

शिंदे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार नागेश आईर यांनी वेताळबांबर्डे जि.प. मतदार संघातून भरला उमेदवारी अर्ज

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे जि.प. मतदार संघातून शिंदे शिवसेनेतर्फे नागेश आईर यांनी आज येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना कालच शिंदे शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते.

Read More

माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून विक्रांत सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सावंतवाडी प्रतिनिधी माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघात विक्रांत सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. त्यांच्या या उमेदवारीमुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, तरुणांसह सर्व स्तरातील मतदारांमध्ये प्रचंड चैतन्य पाहायला मिळत आहे. आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विक्रांत सावंत यांच्या समर्थकांनी सावंतवाडी येथे मोठी गर्दी केली होती. घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला…

Read More

भाजपचे कुडाळ तालुका सरचिटणीस रुपेश कानडे यांनी हाती घेतला धनुष्यबाण

कुडाळ प्रतिनिधी भाजपचे कुडाळ तालुका सरचिटणीस रुपेश कानडे यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी आमदार निलेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. ↑

Read More

निवासस्थानी जाण्यासाठी पायवाट मिळावी यासाठी “प्रजासत्ताक दिनी” जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुभाष जयदेव बांदेकर यांचे लाक्षणिक उपोषण..

बांदा प्रतिनिधी बांदा (गडगेवाडी) येथील रहिवासी सुभाष जयदेव बांदेकर गेली वर्षभर ‌शासन दरबारी माझ्या निवासस्थानी पायवाट मिळावी यासाठी मागणी करत होतो.मात्र शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने “प्रजासत्ताक दिनी” जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुभाष जयदेव बांदेकर लाक्षणिक उपोषण करणार आहेत यासाठी 21 /12/ 2025 पालकमंत्री यांनाही पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आली होती.याची प्रत मा. पोलीस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी,मा‌.तहसीलदार…

Read More

भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

मुंबई प्रतिनिधी राज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता खेचून भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन झाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले….

Read More

You cannot copy content of this page