वाढदिवसाला समाजसेवेची जोड! विशाल परब यांच्या संकल्पनेतून तळवडे येथे महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ‘
‘बुके आणि पोस्टरपेक्षा आरोग्यसेवा अन् जलसंधारणाला प्राधान्य’; भाजपा सिंधुदुर्ग व मराठा ऐक्यवर्धक मंडळाचा पुढाकार सावंतवाडी प्रतिनिधी वाढदिवस म्हटला की शुभेच्छा, सत्कार, पुष्पगुच्छ आणि जाहिरातींची रेलचेल पाहायला मिळते. मात्र, या परंपरेला वेगळी दिशा देत समाजहिताला प्राधान्य देण्याचा संदेश भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतून दिला जात आहे. ‘बुकेऐवजी बंधारा आणि पोस्टरऐवजी…
