भविष्यात मुलांनी शिक्षणाच्या जोरावर गावाबरोबरच शहर आणि देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला पाहिजे;सरपंच सौ.मनीषा भोसले
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने माणगाव येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.. कुडाळ (माणगाव):- मुले ही केवळ एखाद्या कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण गावाची संपत्ती असून ग्रामीण भागातील या मुलांनी भविष्यात शिक्षणाच्या जोरावर गावाबरोबरच शहर आणि देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला पाहिजे, असे प्रतिपादन माणगावच्या सरपंच सौ. मनीषा भोसले यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने…
