राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे २६ जुलै पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर

अनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्यास उपस्थिती कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शनिवारी ( दि. २६ जुलै ) व रविवारी ( दि. २७ जुलै २०२५) रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवारी सकाळी ८.३० वा….

Read More

कुडाळ तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी बुजवा

मनसे कुडाळ तालुक्याच्या वतीने बांधकाम विभागाकडे उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी. कुडाळ तालुक्यातील मालवण रस्ता, पिंगुळी संत राऊळ महाराज मठ रस्ता व इतर प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी बुजविण्यात यावेत यासाठी बांधकाम विभाग कुडाळ यांना भेटून मनसेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात ठेकेदारांनी केलेले रस्ते जोखीम कालावधीमध्ये आहेत त्यांना…

Read More

आमदार निलेश राणेंच्या हस्ते कुडाळमध्ये किडनी डायलेसिस केंद्राचे लोकार्पण

कुडाळ प्रतिनिधी येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथील किडनी डायलेसीस केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोहळा आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी दहा किडनी डायलेसीस कार्यान्वित करण्यात आले आहेत आज लोकापर्ण सोहळा प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर, शिवसेना उपनेते…

Read More

धाकोरे येथील परिवर्तन महीला संघाच्या रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन.. सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील धाकोरे येथील परिवर्तन महिला शेतकरी संघाच्या वतीने धाकोरा येथे रानभाजी महोत्सव तसेच रानभाजी पाककला स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंडळ कृषी अधिकारी सावंतवाडी प्रकाश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी रानभाजी व औषधी वनस्पती तज्ज्ञ रामचंद्र शृंगारे, सावंतवाडी उपकृषी अधिकारी यशवंत गव्हाणे…

Read More

जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या सरकारी ठेकेदाराने आयुष्य संपवलं.; 1.40 कोटी थकित, कामासाठी 65 लाखांच काढलं होत कर्ज.

राज्य सरकारकडून बिल वेळेत न मिळाल्यानं युवकाचा टोकाचा निर्णय.. सांगली प्रतिनिधी राज्य सरकारकडून केलेल्या कामाचा मोबदलाच वेळेत मिळाला नसल्यानेच त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राज्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारा निधीच्या तरतुदीमुळे राज्य सरकारवर दबाव येत असल्याची चर्चा असतानाच इतर विभागांचा तसेच इतर योजनांचा सुद्धा निधी वळवण्यात आल्याचा आरोप सातत्याने होत…

Read More

सावंतवाडी येथे २५ जुलै रोजी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी ‘रुद्रयाग’ आणि ‘रक्षासूत्र बंधन

सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिर मध्ये दुपारचे तीन वाजता होणारा यज्ञाला सुरुवात सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या गोतस्करी आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या घटनांविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी आणि हिंदु धर्माच्या रक्षणासाठी विश्व हिंदु परिषद अन् बजरंग दल यांच्या वतीने २५ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता शहरातील श्री विठ्ठल मंदिरात ‘रुद्रयाग’ आणि ‘रक्षासूत्र बंधन’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read More

पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे मंगेश मस्के बिनविरोध

कुडाळ प्रतिनिधी पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य श्री मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत, सोबत सरचिटणीस श्री रणजीत देसाई, प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ संध्या तेरसे, मंडल अध्यक्ष श्री संजय वेंगुर्लेकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ आरती पाटील, पिंगुळी…

Read More

अवैध वाळु विषय नविन कायद्याची कडक अंमलबजावणी त्वरित करा…

मनसे पदाधिकाऱ्यांची प्रांताकडे मागणी… कुडाळ प्रतिनिधी अवैध वाळु उपसा व वाहतूकी बाबत शासन नेहमीच कारवाई करित असते. परंतु काही वाळु व्यावसायिक अवैध वाळु उत्खननातून पैशाने गब्बर झाले असल्याचे दिसुन येते. पावसाळ्यात रस्ते खराब होत आहेत. या कारणाने पावसाळ्यात तरी निदान अवैध वाळु वाहतूक बंद ठेवण्याची ग्रामस्था कडुन विनंती केली तरी . पैशाच्या जोरावर, प्रशासन आपल…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६ जुलै रोजी अनुसूचित जातीचा “समाज संवाद आणि समस्या निवारण मेळावा”

संविधानिक हितकरिणी महासंघाकडून समाजबांधवांना उपस्थितीत राहण्याचे आवाहन अनुसूचित समाजबांधवांच्या प्रश्नाची आता होणार सोडवणूक सावंतवाडी । प्रतिनिधी संविधानिक हितकरिणी महासंघाच्यावतीने येत्या शनिवार, २६ जुलै रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ‘समाज संवाद आणि समस्या निवारण मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

वेंगुर्ले दुय्यम निबंधक यांनी गुजराती ठक्कर यांच्या खरेदीखत व शेतकरी दाखल्याची चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्याने मा.आ.वैभव नाईक व दाभोलीतील स्थानिक जमीन मालकांचे ठिय्या आंदोलन मागे

न्याय मिळेपर्यंत शिरोडकर कुटुंबीयांसोबत राहणार – वैभव नाईक आमच्या न्यायासाठी वैभव नाईक करीत असलेल्या प्रयत्नांबाबत स्थानिक जमीन मालकांकडून समाधान व्यक्त वेंगुर्ला प्रतिनिधी माजी आमदार वैभव नाईक व सहकाऱ्यांनी दाभोली गावडेवाडी येथील स्थानिक जमीन मालक असलेल्या शिरोडकर कुटुंबियांसमवेत आज वेंगुर्ले सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये धडक देत ठिय्या आंदोलन केले. गुजरातच्या यशवंत अमरतलाल ठक्कर याने सादर केलेल्या शेतकरी…

Read More

You cannot copy content of this page