आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या १२ तासांत शासनाकडून २०९.१० कोटीची मदत जाहीर
आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात मिळाला दिलासा आद्यादेश जारी कुडाळ प्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा परिणाम म्हणून अवघ्या १२ तासांच्या आत राज्य शासनाने कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणातील शेतकऱ्यांना…
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अमित कदम यांचा सत्कार..!
कणकवली प्रतिनिधी खासदार नारायण राणे यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे अमित कदम यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात भारताचा झेंडा अभिमानाने फडकवत Mr. Universe स्पर्धेत सिल्वर आणि ब्रॉन्झ पदक पटकावणारे कोकणी बॉडीबिल्डर अमित अनिल कदम याचा आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज ओम गणेश बंगल्यावर सत्कार करण्यात आला. देशासाठी आणि संपूर्ण जिल्हावासियांची मान अंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग…
अपशब्द वापरून शिवीगाळ करणाऱ्या प्रांतअधिऱ्यावर कारवाई करा
राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.. ओरोस प्रतिनिधी दैनंदिन शैक्षणिक कामकाज सांभाळून BLO च काम करणाऱ्या शिक्षक बांधवा शिक्षक समिती देवगड अध्यक्ष श्री. जयेंद्र चव्हाण यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली देवगड मान प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचा तीव्र निषेद करत आज राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तृप्ती धोडमिसे यांची…
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग….
इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; AISSEE परीक्षेची सर्वंकष तयारी…. यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE) मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळवून देण्याच्या उद्देशाने हा सहा महिन्यांचा विशेष ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वर्गामध्ये…
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयाला दीली धडक
ग्राहकांवर स्मार्ट मीटरची जबरदस्ती झाल्यास गाठ शिवसेनेची;वैभव नाईक यांचा महावितरण प्रशासनाला इशारा कुडाळ प्रतिनिधी स्मार्ट वीज मीटरची सक्ती, वाढीव वीज बिले आणि निकृष्ट दर्जाच्या धोकादायक भूमिगत वीज वाहिन्यांच्या मुद्द्यावरून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना तीव्र जाब…
माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जन आरोग्य समिती सभा संपन्न
माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती; ग्रामस्थांमध्ये समाधान माणगाव, दि.24 माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून केंद्रासाठी एमबीबीएस डॉक्टरची तात्काळ नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. काल दिनांक 23 जून रोजी माणगाव प्राथमिक आरोग्य…
सापडलेली सोन्याची चैन प्रामाणिकपणे मालकाकडे सुपूर्त; पत्रकार रेवती वालावलकर यांचा पोलिसांकडून सन्मान
सावंतवाडी प्रतिनिधी दि. 17 जून रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्यासुमारास विठ्ठल मंदिराजवळून मारुती मंदिराकडे जात असताना सोशल मीडिया पत्रकार रेवती बाळकृष्ण वालावलकर यांना एक सोन्याची चैन सापडली होती. सापडलेल्या चैनची माहिती घेतल्यानंतर ती श्री. जितेंद्र पांडुरंग गावकर (वेत्ये गावकरवाडी), पंचायत समिती सदस्य यांची असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवत सदर सोन्याची चैन आज दि….
आंबोली गावात साखर वाटप करून पालकमंत्री श्री नितेश राणे साहेबांचा वाढदिवस साजरा
आंबोली सरपंच तथा प्रशासक सौ सावित्री वामन पालेकर यांनी आंबोली गावातील एकल महिला भगिनींना आंबोली ग्रामपंचायत येथे साखर वाटप करून पालकमंत्री श्री नितेश राणे साहेबांचा वाढदिवस साजरा केला. पालकमंत्री श्री नितेश राणे साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि भविष्यातील सर्व कार्यात भरघोस यश लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना उपस्थित माता भगिनी नी केली . या कार्यक्रम…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या मंत्र नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुंबई प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या एक्स हँडलवर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.विधिमंडळातील माझे सहकारी मंत्री श्री. नितेश राणे यांना…
मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हाचे लोकप्रिय मा.ना.नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छुक उपवनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी
