ठळक घडामोडी

पत्रकारांच्या संरक्षणासाठी संदीप काळे यांचे पंतप्रधान,राष्ट्रपती आणि राहुल गांधी यांना पत्र

“व्हॉइस ऑफ मीडिया”कडून पत्रकार संरक्षण कायदा,विमा योजना आणि मीडिया स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय धोरणाची मागणी ग्रामीण पत्रकारांच्या दयनीय अवस्थेकडे वेधले लक्ष;फेक न्यूज, राजकीय दबाव आणि हल्ल्यांबाबत व्यक्त केली चिंता मुंबई प्रतिनिधी देशातील पत्रकार आणि पत्रकारितेच्या गंभीर प्रश्नांवर आता राष्ट्रीय स्तरावर आवाज उठविण्यात येत असून, “व्हॉइस ऑफ मीडिया”, “व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम”चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात,काँग्रेसची सर्व तालुक्यात पुनर्बांधणी

तालुका स्थरावरील पदाधिकारी निवडीसाठी १०० पेक्षा जास्त नावांच्या शिफारसी कुडाळ प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरावर पुनर्बांधणी करण्यासाठी नवीन पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली असून, या निवड प्रक्रियेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, कुडाळ येथील एम आय डी सी रेस्ट हाऊस येथे झाली. या अनुषंगाने महाराष्ट्र…

Read More

पत्रकारांच्या संरक्षणासाठी संदीप काळे यांचे पंतप्रधान,राष्ट्रपती आणि राहुल गांधी यांना पत्र

“व्हॉइस ऑफ मीडिया”कडून पत्रकार संरक्षण कायदा,विमा योजना आणि मीडिया स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय धोरणाची मागणी ग्रामीण पत्रकारांच्या दयनीय अवस्थेकडे वेधले लक्ष;फेक न्यूज, राजकीय दबाव आणि हल्ल्यांबाबत व्यक्त केली चिंता मुंबई प्रतिनिधी देशातील पत्रकार आणि पत्रकारितेच्या गंभीर प्रश्नांवर आता राष्ट्रीय स्तरावर आवाज उठविण्यात येत असून, “व्हॉइस ऑफ मीडिया”, “व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम”चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक पदपेढीच्या अध्यक्षपदी सिताराम लांबर यांची निवड..

पंचायत समिती सदस्य देवयानी खरात,कानू शेळके,लक्ष्मण पाटील, दीपक खरात अन्य समाज बांधवांकडून गौरव सिंधुदुर्ग प्रतिनिधी पूर्ण प्राथमिक शाळा सिंधुदुर्ग पतपेढी ची नुकतीच सिताराम लांबर यांची निवड झाली आहे. कुडाळ पंचायत समिती सदस्य देवयानी खरात व कानू शेळके,लक्ष्मण पाटील, दीपक खरात अन्य समाज बांधवांकडून गौरव करण्यात आला लांबर हे उपक्रमशील शिक्षक म्हणून समाजात ओळखले जातात. धनगर…

Read More

ओरोस सिंधुदुर्ग नगरीत रविवार १७ मे रोजी होणार “दर्पण” पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा

खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे,माजी मंत्री आमदार दीपक केसरकर,आमदार निलेश राणे,आमदार प्रमोद जठार,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती सिधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकारातून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधूदर्पण गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी दर्पण पत्रकार…

Read More

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत आजगाव येथे बैलगाडा शर्यतीचा थरार; उत्साहात सोहळा संपन्न

सावंतवाडी प्रतिनिधी आजगाव शिवशक्ती मैदान पांढरेवाडी परिसरात खिल्लार प्रेमी ग्रुप, नाद बैलगाडी शर्यतीचा यांच्या सहयोगाने शिवशक्ती मित्रमंडळ आजगाव आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पारंपरिक क्रीडा संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली. या सोहळ्याला भाजप युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली….

शिवकालीन इतिहासाचा जिवंत अनुभव देणाऱ्या उपक्रमाचे शतक पूर्ण”

वेंगुर्ले तालुक्यातील कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं. १ येथून सुरू झालेला “इतिहासाची साधने व प्रदर्शन” हा उपक्रम आज विद्यार्थ्यांना जिवंत इतिहासाचा अनुभव देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये नाममात्र शुल्कात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहास केवळ पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्ष वस्तू, शस्त्रे आणि ऐतिहासिक साधनांच्या माध्यमातून समजण्याची संधी…

Read More

धनाढ्य दलाल आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने शिरशिंगे गावातील अब्जावधी रुपयांची सामाईक जमीन हडपण्याचा मोठा डाव

२० मे रोजी होणारी जमीन मोजणी कोणत्याही परिस्थितीत उधळून लावण्याचा ग्रामस्थांचा निर्धार सावंतवाडी प्रतिनिधी सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावातील जैवविविधतेने नटलेली अब्जावधी रुपयांची सामाईक जमीन हडपण्याचा मोठा डाव काही धनाढ्य दलाल आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील सर्व्हे नं. ३२, ३३,…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर माणगाव येथे संपन्न;५०० शेतकऱ्याचा सक्रिय सहभाग

माणगाव प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर हा शासनाच्या महसूल यंत्रणेमार्फत राबवत असलेला स्तुत्य उपक्रम असून तो जनतेच्या रखडत असलेल्या कामाना अधिक गतिमान करणारा आहे. आपला देश कृषीप्रधान आहे. बळीराजा हा देशाचा खरा पोशिंदा आहे.त्यामुळे महसूल यंत्रणा शेतकऱ्यांच्यासाठी आता सदैव तत्पर असून रखडत पडलेली अधिकाधिक प्रकरणे तात्काळ मिटवली जातील असे प्रतिपादन कुडाळच्या प्रांत अधिकारी ऐश्वर्या…

Read More

You cannot copy content of this page