शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माणगाव विभाग संघटकपदी बापू बागवे यांची निवड

माणगाव प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माणगाव विभागाची बैठक जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे पार पडली.यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांना शिवसेना संघटना बांधणीवर भर देण्याबाबत मार्गदर्शन केले. येणाऱ्या निवडणुकीत जोमाने काम करून पुन्हा एकदा माणगाव ग्रामपंचायतीवर भगवा फडकवूया असा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच या बैठकीत माणगाव…

Read More

कुडाळच्या पानबाजारात बँक लुटीचा प्रयत्न; नागरिकांच्या धाडसाने संशयित जाळ्यात!

कुडाळ (प्रतिनिधी) शहरातील गजबजलेल्या पानबाजार परिसरात मंगळवारी दुपारी भरदिवसा राष्ट्रीयीकृत बँक लुटण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली. बँकेतील महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला बँक कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि नागरिकांच्या धाडसामुळे पकडण्यात यश आले. त्यानंतर नागरिकांनी संशयिताला पोलिसांच्या स्वाधीन केले. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक तरुण पानबाजार परिसरातील राष्ट्रीयीकृत बँकेत…

Read More

कुडाळच्या पानबाजारात बँक लुटीचा प्रयत्न; नागरिकांच्या धाडसाने संशयित जाळ्यात!

कुडाळ (प्रतिनिधी) शहरातील गजबजलेल्या पानबाजार परिसरात मंगळवारी दुपारी भरदिवसा राष्ट्रीयीकृत बँक लुटण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली. बँकेतील महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला बँक कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि नागरिकांच्या धाडसामुळे पकडण्यात यश आले. त्यानंतर नागरिकांनी संशयिताला पोलिसांच्या स्वाधीन केले. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक तरुण पानबाजार परिसरातील राष्ट्रीयीकृत बँकेत…

Read More

सिंधुदुर्गच्या विकासाला नवे पंख; चिपी-मुंबई विमानसेवेच्या उड्डाणाचा झाला शानदार शुभारंभ

विमानसेवा अखंड सुरू राहणार,जिल्हा वाशीयांनी रोजगाराभिमुख फायदे घ्यावेत पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन माजी मुख्यमंत्री खास नारायण राणेंचे स्वप्न पूर्ण ढोल-ताशांच्या गजरात प्रवाशांचे पुष्प व मिठाई देऊन स्वागत; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव विमानसेवेमुळे रोजगाराच्या असंख्य संधी स्थानिकांनी त्याचा फायदा घ्यावा *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार…

Read More

रक्तदानाच्या चळवळीला तळकटमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद!

सहाव्या रक्तदान शिबिरात २६ रक्तदात्यांचे योगदान ; १५ वेळा रक्तदान करणारे गोविंद देसाई आणि ९ वेळा रक्तदान करणारे गोविंद गवस यांचा विशेष सन्मान *दोडामार्ग* रक्तदान हेच श्रेष्ठ दान, या सामाजिक भावनेतून तळकट येथे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३५ जणांनी सहभाग नोंदवला, तर २६ जणांनी प्रत्यक्ष रक्तदान करून सामाजिक…

Read More

हळदीचे नेरूरच्या सहा प्रमुख प्रश्नांवर आमदार निलेश राणे सकारात्मक; विकासकामे लवकरच मार्गी लागणार

फुटब्रिजसह रस्ते, शाळा दुरुस्तीसाठी निधीचे आश्वासन सिंधुदुर्ग प्रतिनिधी हळदीचे नेरूर गावातील विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांची शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) अंधेरी येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. माजी सरपंच दिलीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली हळदीचे नेरूर ग्रामस्थ विकास मंडळ, मुंबईच्या वतीने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावासाठी…

Read More

भोसले स्कूलमध्ये रंगला बालदिन; शिक्षकांच्या कलाविष्कारासह विविध उपक्रम उत्साहात संपन्न

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना पंडित नेहरुंच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. सोबतच बालदिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शाळेच्या प्राथमिक विभागातील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांसाठी नृत्य तर माध्यमिक विभागातील शिक्षकांनी समूहगान सादर केले. यावेळी विविध खाद्यपदार्थांच्या व खेळांच्या स्टॉल्सचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. दुपारच्या सत्रात रांगोळी…

Read More

१६ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग चिपी–नवी मुंबई विमानसेवा नियमित सुरू होणार! पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली होणार – पालकमंत्री ना.नितेश राणे सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि आर्थिक समृद्धीला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केली आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी…

Read More

महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीची १५ नोव्हेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली; सुधारित वेळापत्रकानुसार १७ जानेवारी २०२७ रोजी लेखी परीक्षा

सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन पत्रानुसार, कोकण व नाशिक विभागातील महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीसाठी दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित लेखी परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक शासनाकडून जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार लेखी परीक्षा दिनांक १७ जानेवारी २०२७ रोजी होणार…

Read More

गुणवंतांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा, प्रशासकीय सेवेत समाजाचा ठसा उमटवा! प्रा. रुपेश पाटील यांचे तरुणाईला आवाहन

बांदा प्रतिनिधी “मराठा हे केवळ एक नाव नसून ते एक व्रत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा जपत समाजाने प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत केली पाहिजेत. समाजातील गुणवंतांच्या यशाचा आदर्श नव्या पिढीने डोळ्यांसमोर ठेवावा. तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे वळून प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवावा. समाजातून गुणवत्तापूर्ण अधिकारी निर्माण होण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे,” असे प्रेरणादायी…

Read More

You cannot copy content of this page