अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत *सिंधुदुर्ग, दि. ३१* : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR 2026) प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे बिगुल वाजले;राजकीय मोर्चेबांधणीला वेग

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची शिखर संस्था आणि ग्रामीण अर्थकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अखेर सुरू झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून, पात्र संस्थांना आपल्या प्रतिनिधींचे ठराव १ ते ३० सप्टेंबर दरम्यान सादर…

Read More

साळगाव–माणगाव रस्त्याचे खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजवा

अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन; योगेश धुरी यांचा इशारा माणगाव : साळगाव–माणगाव हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येणारा प्रमुख मार्ग असून झारा, साळगाव, माणगाव परिसरात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी व भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होणार असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून सर्व खड्डे बुजवावेत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य व…

Read More

श्री एकमुखी दत्त मंदिर सावंतवाडी येथे ०१ सप्टेंबर रोजी होणार श्री टेंब्ये स्वामी जयंती उत्सव

सावंतवाडी: सावंतवाडी येथील प्रसिद्ध श्री एकमुखी दत्तमंदिर, सबनीसवाडा येथे मंगळवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ रोजी श्री टेंब्येस्वामी महाराज जयंती उत्सव होणार असून सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमाचा व स्वामी दर्शनाचा सर्व स्वामीभक्तांनी अवश्य लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक देवस्थान उपसमिती सावंतवाडी…

Read More

गोठोसच्या सुपुत्राची शैक्षणिक भरारी:डॉ.विठ्ठल शिंदेनी शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी विषयात पीएच.डी.पदवी संपादन..!

कुडाळ प्रतिनिधी गोठोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथील रहिवासी आणि सध्या कोल्हापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. विठ्ठल गंगाराम शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून इंग्रजी विषयातून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून अविरत परिश्रम, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी मिळविलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले…

Read More

व्हेल माशांच्या” उलटी तस्करी प्रकरणी चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

दोन वाहनांसह २.४६ कोटिंचा मुद्देमाल हस्तगत:आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.. कुडाळ प्रतिनिधी पणदूर तिठा येथे व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) चौघांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईत २ किलो ३७३ ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीसह एकूण २ कोटी ४६ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त केले असून त्याची किंमत…

Read More

रानभाजी पाककला स्पर्धेतून निसर्गाच्या सकस अन्नाची मेजवानी

विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’; ६ सप्टेंबरला , वेंगुर्ल्यात रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन ‘माझा वेंगुर्ला’, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहरस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’ २०२६ अंतर्गत ‘रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. निसर्ग आणि माणूस यांच्यातील पुरातन नाते अधिक दृढ करण्यासोबतच पारंपरिक रानभाज्यांची…

Read More

कुडाळमध्ये ‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न..!

कुडाळ शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उद्देशाने नगरसेवक श्री. मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ या विशेष स्वच्छता मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही मोहीम शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजता ‘राज हॉटेल जवळील अंडरपास’ परिसरात राबवण्यात आली.’ स्वच्छ कुडाळ, सुंदर कुडाळ, अभिमान आपला कुडाळ’ हा संदेश देत या मोहिमेअंतर्गत परिसरातील…

Read More

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून महसूलविषयक कामकाजाचा आढावा

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदारांना कामांना गती देण्याचे निर्देश सिंधुदुर्ग प्रतिनिधी शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी महसूल प्रशासनाने कामांना गती द्यावी, तसेच कोणत्याही स्तरावर कामकाजात दिरंगाई अथवा निष्काळजीपणा करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत त्या जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांशी संवाद साधत होत्या….

Read More

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवनियुक्त अधिष्ठातांची जि.प.सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली सदिच्छा भेट;रुग्णालयातील समस्यांकडे वेधले लक्ष..

कुडाळ प्रतिनिधीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांची नेरुर देऊळवाडा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या सदिच्छा भेटीदरम्यान श्री. रुपेश पावसकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध गंभीर समस्यांकडे नवनियुक्त अधिष्ठातांचे लक्ष वेधले व या…

Read More

You cannot copy content of this page